चामडे गेले तरी आयुष्य वाजत आहे, ….. हरवत चालली डफड्यांची परंपरा

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः लग्नाचं तोरण असो की, मरण असो बॅण्डवाले असतातच. त्यांच्याशिवाय आपल्या जीवनातील अनेक महत्त्वाचे क्षण व प्रसंग अर्धे वाटतात. साडे-तीन चार फूट व्यास असलेले डफडे पूर्वी खेड्यापाड्यांमधून दिसायचे. किंबहुना…

मारेगावात जोरदार पाऊस तर वणीतही लावली पावसाने हजेरी

 वणी-मारेगाव-झरी प्रतिनिधी- मारेगाव शहरात शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली. अनपेक्षित आलेल्या पावसाने अनेकांना सुखाचा धक्काच दिला. दगडी कोळश्यांच्या खाणी असलेला हा परिसर आहे. जीव…

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध उपक्रम

गिरीश कुबडे, खडकी: झरी तालुक्यातील खडकी (गणेशपूर) येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनासह लोकहिताचे उपक्रम घेण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून अभिवादन सोहळ्यानंतर सर्वधर्मीय सामूहिक विवाहसोहळा 14 एप्रिल रोजी…

विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांना आंबेडकर यांना जयंतीला प्रबोधनातून आदरांजली

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः स्थानिक श्री संत रविदास महाराज चर्मकार युवा मंचाद्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील संत रविदास सभागृह येथे दिनांक 14 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10 वाजता हा…

वनिता समाजाची महिलांसाठी कार्यशाळा

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः सोमवार दिनांक ९ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळी वनिता समाज वणी तर्फे श्री जैताई देवस्थान सभागृहात ''नाही कसं म्हणू तुला?'' ही खास महिला व तरूणींसाठी कार्यशाळा घेण्यात आली.पुणे येथील समुपदेशक मार्गदर्शक श्रीकांत पोहनकर…

तेलंगानात कत्तलीसाठी गायी घेऊन जाणारी चारचाकी जप्त

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलिसांनी तेलंगानात कत्तलीसाठी गायी जाणाऱे वाहन पकडले. गुरूवारी रात्री मुकुटबन जवळ ही कारवाई करण्यात आली. यात तीन गोतस्करांना अटक करण्यात आली. मुकुटबन पोलीस स्टेशन हदीतून तेलंगानात काही गोवंश तस्कर बैला ऐवजी गायी…

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला अभिवादन मॅराथॉन रॅली

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ओबीसी परिषदेच्या वतीने अभिवादन मॅराथॉन रॅलीचे आयोजन शनिवारी सकाळी सहा वाजता करण्यात आले आहे. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरून या स्पर्धेला सुरवात होणार…

वणीत समाज प्रबोधन मेळावा

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंती उत्सव समितीद्वारा रविवारी समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात डी.लिट. पदवी प्राप्त डॉ. सुधाकर मडावी, लोकेश मडावी, आय.आय.टी. श्रद्धा सिडाम, एम.बी.बी..एस. ऋतुजा…

भीमजयंती निमित्त एसटी महामंडळातर्फे रक्तदान शिबिर

बंटी तामगाडगे, वणी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या वतीने वणीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 14 एप्रिलला सकाळ पासून या रक्तदान शिबिराला सुरूवात होईल. डॉ. बाबासाहेब…

झरी तालुक्यात ८५ कुपोषित बालके ?

सुशील ओझा, झरी :- हा तालुका आदिवासीबहुल म्हणून शासनदप्तरी नोंद असून  या तालुक्यातील बालकांच्या बौद्धिक, शारीरिक तसेच सर्वांगीण विकासाकरिता मोठ्या प्रमाणात विविध योजनांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो परंतु  बालकांच्या…