चेक बाउंस प्रकरणी दोन महिन्यांचा कारावास

सुशील ओझा, झरी: चेक बाउंस प्रकरण एकाच्या चांगल्याच अंगलट आले आहे. या प्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. तालुक्यातील पाटण येथील देवन्ना सोमन्ना टोनपेवार नावाच्या इसमाने रंगनाथ स्वामी पथसंस्था शाखा मुकुटबन येथे चेक दिला होता. परन्तु…

भागवत कार्यक्रमाचा मंडप वादळात जमीनदोस्त

मारेगाव: येथील नगरपंचायत प्रांगणात दि. ८ एप्रिलपासुन सुरु झालेल्या भागवत सप्ताहाचा मंडप गुरवारी रात्री १२.३० वाजता आलेल्या वादळात जमीनदोस्त झाला. त्यामुळेअखंड सुरु असलेल्या भागवत सप्ताह मंडप उभारणी पर्यंत थांबवण्यात आला आहे. मंडप कोसळल्याने…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पोस्टर रंगवाा स्पर्धा

देवेंद्र खरवडे (सांस्कृतिक प्रतिनिधी) वणी: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र 8 वणी येथे दि. 12 एप्रिल रोजी पोस्टर रंगविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या…

पेपरला जाताना बाईकला रोहीची धडक, विद्यार्थ्याचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: मुकुटबन जवळ बाईकला रोहीने धडक दिल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून विद्यार्थ्याची बहिण किरकोळ जखमी आहे. गुरूवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.महत्त्वाचं म्हणजे…

नगर परिषद शिक्षकांची सहविचार सभा संपन्न

देवेंद्र खरवडे (सांस्कृतिक प्रतिनिधी) वणी: स्पर्धात्मक युगात मराठी शाळा टिकवून ठेवणे व विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षकाला नेहमी अपडेट असने आवश्यक आहे. शिक्षकांमध्ये वैचारिक देवाणघेवाण होण्यासाठी दि. 10 एप्रिलला…

संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष पदी (पूर्व) अजय धोबे

मारेगाव: संभाजी ब्रिगेडच्या यवतमाळ जिल्हा (पूर्व) अध्यक्षपदी वणीतील समााजिक कार्यात अग्रेसर राहणा-या अजय धोबे यांची निवड करण्यात आली आहे. सिंदखेडराजा जिजाऊ सृष्टी येथे केन्द्रीय कार्यकारणीच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. तर…

डॉ. लोढा यांच्या प्रयत्नातून मुदोटी गावातील पाणीसमस्येचे समाधान

सुनील इंदुवामन ठाकरे, झरी: तालुक्यातील अत्यंत दुर्गम असलेल्या मुदोटी या गावात पाणी समस्येने गावकरी त्रस्त झाले होते. जवळपास 100 घरांची व अंदाजे 400 लोकवस्तीचे हे गाव. पाण्याचे एकमेव स्रोत म्हणजे गावातील विहीर आहे. या विहीरीत प्रचंड गाळ…

क्रांतिसूर्य ज्योतिबा फुलेंना जयंती निमित्य अभिवादन

मारेगाव: दिनांक 11 एप्रिलला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त माळी महासंघ तालुका मारेगाव शाखा आणि भारिप तर्फे जिजाऊ चौकात अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष तहसीलदार विजय साळवे व विनोद गाणार यांनी महात्मा…

भीमजयंतीनिमित्त वणीत अभिवादन मॅराथान दौड

बंटी तामगाडगे, वणी: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 14 एप्रिल 2018 ला वणीत अभिवादन मॅराथॉन दौडचे आयोजन करण्यात आले आहे. वणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून सकाळी 6 वाजता या मॅराथॉन दौडला सुरूवात होणार आहे. तर…

रुधाजी पाटील देरकर यांचे वृद्धपकाळानेे निधन

वणी: सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थानचे संस्थापक अध्यक्ष रुधाजी पाटील यांचे वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धपकाळाने नागपूर येथील रुग्णालयात बुधवारी पहाटे निधन झाले. माजी नगराध्यक्ष संजय देरकर यांचे ते मोठे वडील होते. रुधा पाटील हे किसान शिक्षण…