मराठा सेवा संघाच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन

मारेगाव: भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्य मराठा सेवा संघ तालुका शाखा मारेगावच्या वतीने दि.१४ एप्रिलला सकाळी १० वाजता अभिवादन करुन मानवंदना देण्यात आली. मराठा सेवा संघाने गेल्या २५ वर्षाच्या कारकिर्दीत कुणबी,…

अवैध रेती तस्करी करणारे २४ ट्रॅक्टर जप्त

सुशील ओझा, झरी: झरी जामनी तालुक्यातील धानोरा (लिंगटी) याा गाव परिसरातील पैनगंगा नदी पात्रातून अवैधरित्या रेती तस्कर करणारे तेलंगणा प्रांतातील २४ ट्रॅक्टर पकडण्यात आले. सरपंच व धानोरा गावकर्यांनी ही कारवाई केली. रविवारी सकाळच्या सुमारास…

राजूरजवळ दुचाकीला अपघात, 2 जखमी

वणी/ विवेक तोटेवार: रविवारी दुपारी 12 .30 वाजताच्या दरम्यान दोन इसम वाणीवरून पांढरकवडा जात होते. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या  चारचाकी वाहनाला राजूरजवळ दुचाकीला धडक दिली. ज्यात दोन इसम जखमी झाल्याचे वृत्त आहे. सविस्तर वृत्त असे की, सैय्यद…

वणीत मॅराथान रॅलीला उर्त्स्फूत प्रतिसाद

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः ओबीसी परिषद वणीच्या वतीने अभिवादन मॅराथन रॅली आयोजित करण्यात आली. या माध्यामातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना एक नावीण्यपूर्ण अभिवादन याप्रसंगी करण्यात आले. रॅलीच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांना…

वणी व राजूर येथे अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

वणी/विवेक तोटेवार: पोलिसांनी शनिवारी दुपारी चार ठिकाणी अवधै दारू विक्रेत्यांवर धाडी टाकल्या. जामध्ये 4 आरोपींना अवैधरित्या दारू विक्री करताना पकडले आहे. त्यातील एक आरोपी हा राजूरचा तर इतर तीन जण वणीचे आहेत. राजूर येथे विक्की राहुल साव वय…

पिंपळगाव, उकणीमध्ये भीमजयंती उत्साहात साजरी

वणी: तालुक्यातील पिंपळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त संपूर्ण गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. पंचशील ध्वज फडकवून सर्वांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष…

राजूरमध्ये भीमजयंती धुमधडाक्यात साजरी

महेश लिपटे, राजूर: भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती राजूरमध्ये दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजिक करून जल्लोषात साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गावातील सर्व जातीधर्माच्या…

बोटोणीमध्ये भीमजयंती उत्साहात साजरी

जयप्रकाश वनकर, बोटोणी: महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वि जयंती बोटोनी येथे बौद्ध विहार परिसरात साजरी करण्यात आली. सकाळी 7 वाजेपासून दुपारी 12 वाजे पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जयंतीनिमित्त आयोजित…

ज्ञानाच्या बळावरच आता लढावे लागणार – डॉ. महेंद्र लोढा

सुशील ओझा, झरी: विश्वरत्न बाबासाहेबांनी जो लढा पुकारला होता तो निराळाच होता. हा लढा त्यांनी त्यांच्या कर्तृत्त्वाने आणि ज्ञानाने लढला. ज्ञान मिळविण्यासाठी वाचन आवश्यक आहे. खेड्या-पाड्यांपर्यंत ही वाचनसंस्कृती पोहचावी म्हणून हे वाचनालय सुरू…

सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात तीन जोडपे विवाहबद्ध

गिरीश कुबडे, खडकी: झरी तालुक्यातील खडकी (गणेशपूर) येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनासह लोकहिताचे उपक्रम घेण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून अभिवादन सोहळ्यानंतर सर्वधर्मीय सामूहिक विवाहसोहळा 14 एप्रिल रोजी…