उत्पादन नव्हे उत्पन्न वाढवा ! ………घनश्याम आवारी

उत्पादन नव्हे उत्पन्न वाढवा ! घनश्याम आवारी शेतकरी मित्रांनो, आज सर्व जगाचा पोशिंदा उपाश्या पोटी झोपतोय, हे सर्वांनाच माहिती आहे. जो कापूस पिकवतो त्याला घालायला कपडे नाही. जो धान्य पिकवतो त्याला खायला अन्न नाही. जो भारताच्या अर्थव्यवस्थेचा…

सर्व शाखीय कुणबी समाज वधू-वर परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: सर्व शाखीय कुणबी समाज, अ. भा. धनोजे कुणबी समाज, मनोमिलन, माता अनसूया, योगायोग मॅरेज ब्युरोच्या वतीने श्री नंदेश्वर देवस्थान सभागृह येथे सर्व शाखीय कुणबी समाज वधू-वर परिचय मेळावा झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी…

शाळा क्र. 8 मध्ये बालसंस्कार शिबिर संपन्न

देवेंद्र खरवडे (शैक्षणिक प्रतिनिधी) वणी: वणीतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र 8 वणी येथे दि. 21 एप्रिलला नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व बालसंस्कार शिबिराचा समारोपिय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या…

अमरावतीचा अब्दुल शोएब ठरला यंदाचा विदर्भ केसरी

विवेक तोटेवार, वणी: 20 ते 22 एप्रिल या कालावधीत वणीतील जत्रा मैदान येथे स्वर्गीय कालिदासजी अहीर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भ केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या स्पर्धेत अब्दुल शोएब हा विदर्भ…

जिंदगीला “आसॉं” करूया…. सुनील इंदुवामन ठाकरे

God, grant me the serenity to accept the things I cannot change, Courage to change the things I can, And wisdom to know the difference. ‘देवा जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे, जी परिस्थिती आम्ही…

बोअरवेल व पाईपलाईनच्या कामांसाठी खड्डे, अपघातांची शक्यता

अक्षय कवरासे, वणीः सध्या तालुक्यात पाणीटंचाईचे भीषण सावट आहे. सामान्य जनता पाण्यासाठी टाहो फोडत आहे. यावर उपाययोजना म्हणून प्रशासनाने बोअरवेल आणि पाईपलाईनचे काम सुरू केले. या कामाकरिता शहरातील ढुमेनगर, ते गुरुनगर या भागात खड्डे करणे सुरू…

आदिवासीबहूल झरीतील महिला अधिकाऱ्याच्या ध्यासाची डिजिटल यशोगाथा

सुशील ओझा, झरी: शासनाने जिल्हा परिषद शाळांचे डिजीटलायझेशन करण्याची मोहीम हाती घेतली. यानंतर आता अंगणवाड्याना आदर्श करण्याची योजना सम्बधित विभागाने अमलात आणली. आदिवासीबहुल झरी तालुक्यात साधारणतः सात अंगणवाड्या डिजिटल केल्या आहेत.…

दादासाहेब कन्नमवार यांच्या पुतळ्याचे वणीतअनावरण

विवेक तोटेवार, वणी: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. शनिवारी 21 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता हा सोहळा झाला. वणीकरांची मागील…

वणीत संस्कृत बालसंस्कार शिबिराची सांगता

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: संस्कृत भारतीच्या वणी शाखेने प्रगतीनगर येथील किड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये संस्कृत बालसंस्कार शिबिर घेतले. दिनांक १० एप्रिल ते२०एप्रिल या काळात घेण्यात आलेल्या या शिबिराची सांगता प्रा. म. गो. खाडे यांच्या…

अश्रू हा प्रेमाचा ओला पुरावा असतो – राजन खान

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: अश्रू हा प्रेमाचा ओला पुरावा असतो. मायेचा, करुणेचा, आपुलकीचा इतरांसाठी येणारा डोळ्यातला कणवाळू थेंब म्हणजे प्रेम असतं. आपण आपल्यावरीच नेहमी प्रेम करतो. ते इतरांवरतीही करता आलं पाहिजे. कुणाकरितातरी आपले डोळे…