विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेचे थाटात उद्घाटन

विवेक तोटेवार, वणी: कुस्ती हा खेळ प्रामाणिकपणा आणि जिद्दीचे दर्शन घडवतो. वणीत विदर्भस्तरीय स्पर्धा होत आहे याचा मला अभिमान आहे. आजच्या धकाधकीच्या जिवनात कुस्ती बघताना मी सर्वकाही हरवून जातो. मल्लांनी खेळामध्ये शक्तीप्रदर्शन करताना…

अद्वैत वेदान्ताची मांडणी म्हणजे भारतीय सिद्धांताचा मुकुटमणी : प्रा. डॉ. स्वानंद पुंड.

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी:   जगतगुरु शंकराचार्यांनी केलेली अद्वैत वेदान्ताची मांडणी म्हणजे भारतीय सिद्धांताचा मुकुटमणी असून मायावाद हा ना पलायनाची भूमिका आहे ना नैराश्याची.उलट प्राप्त परिस्थितीत अत्यंत आनंदाने जगण्याचा तो सगळ्यात सुंदर…

झरी तालुक्यात खुलेआम गुटखा व सिलेंडर गॅसची विक्री

सुशील ओझा, झरी: शासनाने गुटख्यावर बंदी आणली आहे. परंतु तालुक्यात सर्वत्रच खुलेआम गुटख्याची विक्री सुरू आहे. तालुक्यात लहान मोठे शेकडो पानटपरी चालक आहे. प्रत्येक टपरीवर गुटखा असल्याशिवाय धंदा करने कठिण झाले आहे. हा गुटखा तेलंगान्यातील…

ATM मधून रोकड लांबविणारे आंतरराज्यीय रॅकेट गजाआड

मारेगाव: मारेगाव येथील स्टेट बँकेच्या एटीएम मधून दोन वेळा रोकड परस्पर काढून ग्राहकांना गंडा घालणा-या आंतरराज्यीय टोळीचा मारेगाव, चंद्रपूर आणि वणी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या रॅकेटमधील चार उर्वरित आरोपींची ओळख पटली असून त्या चार आरोपींना…

वणीत आजपासून रंगणार ‘दंगल’

विवेक तोटेवार, वणी: स्वर्गीय कालिदासजी अहिर यांच्या स्मृती पित्यर्थ वणीतील जत्रा मैदानात विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आाहे. तीन दिवस चालणा-या या स्पर्धेचे शुक्रवारी 20 एप्रिलला संध्याकाळी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर…

कन्नमवारांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण व लोकार्पण सोहळा

विवेक तोटेवार, वणी: देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर सेनाणी व तत्कालीन मध्यप्रांत व विदर्भासह माहराष्ट्राच्या विकासाचा पाया रचणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दादासाहेबप कन्नमवार यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण व लोकार्पण सोहळा वणीत…

महाराष्ट्र दिनाला विधान भवनावर विदर्भाचा झेंडा फडकवणार

गिरीष कुबडे, वणी: विदर्भ जनआंदोलन समितीने पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी रणशिंग फुंकले आहे. 1 मेला महाराष्ट्र दिनाला विधान भवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडवणार असल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे वामनराव चटप यांनी दिली.…

शुक्रवारी मारेगावात कँडल मार्च

मारेगाव: कठुआ, उन्नाव सारख्या बलात्काराच्या घटनेचा नागरिकांच्या मनात खदखदत असलेला असंतोष आता तीव्र होताना दिसत आहे. वणीनंतर आता मारेगावातही याची प्रतिक्रिया दिसू लागली आहे. आसिफाला न्याय मिळवून देण्याकरीता शुक्रवारी 20 एप्रिलला मारेगावात…

15 दिवसांपासून शेतक-यांचा जंगलात सत्याग्रह सुरू

बंटी तामगाडगे, वणी: वनोजा शिवारातील जंगलात मच्छिंद्रा येथील आदिवासी बांधव गेल्या 15 दिवसांपासून सत्याग्रह करीत आहे. परिसरातील आदिवासी आणि स्थानिकांच्या जमिनीवर व वनविभागाला खड्डे खणण्यास विरोध करण्यासाठी हा सत्याग्रह सुरू आहे. शेतकरी किसान…

वणीच्या राजकारणाचे पितामह बापूराव पाटील पानघाटे यांचे निधन

विवेक तोटेवार, वणी: राजकारणातील सहकार क्षेत्रातील भीष्मपितामह बापूराव हरबाजी पानघाटे यांचे काल बुधवारी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. वणीच्या राजकारणात व सहकार क्षेत्रात ते 'बापूराव पाटील' या…