पाटण येथील आयुर्वेदिक आरोग्य उपकेंद्राचा कारभार रामभरोसे

सुशील ओझा, झरी:- ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेकरिता शासनाने  चांगले व मोफत उपचार व्हावे या उद्देशाने शासकीय रुग्णालये व उपकेंद्राची निर्मिती केली आहे. परंतु बहुतांश उपकेंद्रावर डॉक्टरची नियुक्ती करूनही ते मुख्यालय न राहता शहरात राहून…

विविध भारती के दोस्तो़…

विविध भारती के दोस्तो़... ‘ध्वनी तरंगो कि ताल पर आप सून रहे है विविध भारती़.. देश कि सुरिली धडकन, और मै हूँ आपका दोस्त युनुस खान ! दिन के डेढ बज रहे है, पेश है कार्यक्रम मनचाहे गीत !' माझ्या आयुष्यातील कित्येक दुपारची सुरुवात ही अशी…

धानोरा (लिंगटी) गावातील शेतकऱ्याच्या घराला आग

सुशिल ओझा, झरी: तालुक्यातील धानोरा येथील शेतकऱ्याच्या घराला आग लागून चक्की, बैलगाडी सह शेतीउपयोगी व घरातील वस्तू जळून खाक झाले आहे. यात सुमारे 3 लाख 20 हजाप रुपयांचे नुकसान झाले आहे. प्राप्त माहितीनुसार धानोरा गावातील काही लहान मुले दुपारी…

‘कभी हा तर कभी ना’ च्या चक्करमध्ये सामान्य जनतेची ससेहोलपट

सुशील ओझा, झरी:- तालुक्याचा बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा केंद्रबिंदू असलेल्या मुकुटबन येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेवेने ग्राहकांची चांगलीच पायपीट वाढविली आहे. बँक ग्राहकांना सेवा देणारी एटीम सेवा सध्या 'कभी हा तर कभी ना' या…

झरी नगरपंचायतीच्या विकासकामांचे भूमिपूजन की केवळ प्रसिद्धी !

सुशील ओझा, झरी: यवतमाळ जिल्ह्यातील हा आदिवासीबहूल तालुका आहे. अडीच वर्षांपूर्वी येथे नगर पंचायत आली. नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्यात. गावात आता सुधारणांचा आणि विकासकामांचा झंझावात वाढेल अशा अपेक्षा वाढल्यात. मात्र नुकतेच झालेले…

पाण्याकरिता शेवटी त्याने सोडले अन्न

विवेक तोटेवार, वणी: नगर परिषदेला पाईपलाईनचे काम करून देण्याबाबत अनेकदा तक्रारी, अर्ज तसेच विनंती सादर करण्यात आल्या. परंतु नगर परिषदेचे मुख्याधिकारी व कर्मचारी  काम करण्यास प्रचंड उदासीनता दाखवीत आहेत. याबाबत उपोषणकर्ता दादाजी लटारी पोटे हे…

विजय उपाध्ये यांना विद्यापीठाचा सेवागौरव पुरस्कार.

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिक विजय शंकरराव उपाध्ये ह्यांना ह्या वर्षी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी वर्गवारीतील उत्कृष्ट सेवागौरव पुरस्कार घोषित झालेला आहे.…

झरी येथील लोकअदालतमध्ये 45 प्रकरणाचा निपटारा

सुशील ओझा, झरी: तालुका विधी सेवा समितीद्वारे झरी न्यायालयात 22 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. गोरगरिबांना त्रास कमी होऊन अंगावरील केसेस कमी करणे व न्यायालयात होणाऱ्या धावपळीतून मुक्त करण्याच्या…

डॉ. महेंद्र लोढा यांच्या प्रयत्नातून आणखी एक रस्ता तयार

निकेश जिलठे, वणी: वीस-पंचेवीस सजलेल्या बैलगाड्यांची मिरवणूक निघाली. एकापेक्षा एक जोरदार फटाक्यांची आतषबाजीकडे सर्वांचे लक्ष वेधले. शासन दरबारी दिलेल्या निवेदनाची होळी झाली. मंगलवाद्यांनी संपूर्ण रस्ता निनादला. येणाऱ्या-जाणाऱ्याचं तोंड गोड…

आयपीएलमध्ये सट्टा चालवणा-या बुकीला अटक

विवेक तोटेवार, वणी: आयपीएलच्या क्रिकेट मॅचमध्ये सट्टा लावणा-या बुकीच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. रविवारी ही कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एका बुकीला अटक केली आहे. 22 एप्रिल रविवारला सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध चैन्नई…