गायन, वादन आणि नृत्यातून गुरू पं. नरसिंगजी बोडे यांच्या जयंतीला आदरांजली

गिरीश कुबडे, अमरावती: हेमंत नृत्य कला मंदिराचे संस्थापक नृत्यगुरू पंडित नरसिंगजी बोडे यांच्या 90व्या जयंतीनिमित्त विविध कलाप्रकारांच्या सादरिकरणांनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्त स्थानिक टाऊन हॉल येथे आयोजित शास्त्रीय,…

श्री सती अनसूया माता जन्मोत्सव सप्ताहात 5 ते 12 मे दरम्यान विविध कार्यक्रम

गिरीश कुबडे, काटोलः श्री सती अनसूया माता जन्मोत्सव सप्ताहात 5 ते 12 मे पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी शनिवारी सकाळी काटोलच्या नगराध्यक्षा वैशाली दिलीपजी ठाकूर यांच्या हस्ते कलशस्थापना होईल. सकाळी 9.00 ते…

ती लढत राहिली…. लढत राहिली…. आणि अखेर जिंकलीच !

सुशील ओझा, झरीः हा तालुका तसा आदिवासीबहूल. एस. टी.च्या बसेसही मोजक्याच. अत्याधुनिक तर सोडाच; पण साध्या सुविधादेखील अत्यंत कमीच. घरची परिस्थितीदेखील विपरितच. तरी तिने जिद्द सोडली नाही. तिला जिंकायचेच होते. ती लढत राहिली.... लढत राहिली......…

आणि अंधारलेल्या झोपडीतून वाहू लागल्या प्रकाशाच्या लाटा…..

सुनील इंदुवामन ठाकरे, यवतमाळ:  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य १४ एप्रिल ते ५ मे दरम्यान राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत  ज्या गावात ८० टक्यापेक्षा अधिक दलितवस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे अशा…

हेमंत नृत्य कला मंदिराची गायन,वादन व नृत्याची मैफल शुक्रवारी

गिरीश कुबडे, अमरावतीः हेमंत नृत्य कला मंदिराचे संस्थापक दिवंगत पं. नरसिंगजी बोडे यांच्या 90 व्या जन्मदिवसानिमित्त 4 मे रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षक मतदार संघाचे आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत स्थानिक मनपा…

माणिकगढ सिमेंट चुनखडक खाणीत 1 ते 15 मे दरम्यान स्वच्छता पंधरवाडा

सुनील इंदुवामन ठाकरे, गडचांदूरः कामगार व रोजगार मंत्रालय, पश्चिम क्षेत्र नागपूर तथा डायरेक्टर जनरल ऑफ माईन्स सेफ्टीच्या अंतर्गत माणिकगढ सिमेंट चुनखडक खाणीत स्वच्छता पंधरवाडा साजरा केला जात आहे. दिनांक 1 मे ते 15 मे पर्यंत चालणाऱ्या या…

महावितरणच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी पदोन्नतीने पी. एस. पाटील यांची निवड

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पी. एस. पाटील यांची पदोन्नतीने नुकतीच निवड करण्यात आली. महावितरणचे व्यवस्थापन आणि प्रसारमाध्यमे, ग्राहक व इतर घटकांमध्ये उत्तम समन्वय साधून काम करणारे तसेच दांडगा…

महावितरण अमरावती परिमंडळातील 48 गुणवंत कामगारांचा गौरव

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: .1 मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापनदिन व कामगार दिन अशा दुहेरी औचित्यात महावितरण अमरावती परिमंडळातील 48 गुणवंत कामगार गौरविण्यात आले. विद्युत भवन , शिवाजी नगर , कँम्प येभे पार पडलेल्या कार्यक्रमात…

रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वाराचा चिरडले

सुशील ओझा, झरीः तालुक्यातील मांगली (हिरापूर) गावाजवळ पैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकने समोरून येत असलेल्या दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार भीमराव वामन टेकाम (26) रा. मारोती (पुसाम गुळा) मंडळ ,बेला जिल्हा…

वाघ आणि शेतकऱ्याचा प्रत्यक्ष सामना होतो तेव्हा…

सुशील ओझा, झरीः दुपारची वेळ होती. तो शेतात आपले नियमित काम करीत होता. शेतात काम करीत असताना अचानक पट्टेदार वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केला. त्याने आरडाओरड केला. वाघाच्या हल्ल्याची घटना कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत वाघाने…