लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होईल सलग तिसऱ्या वर्षी !

मुंबई दि. 5 : स्मार्ट सिटी- क्लिन सिटी संकल्पनेबरोबर “ग्रीन सिटी” संकल्पना अंमलात आणा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. राज्यात जुलै महिन्यात होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी आज…

मांगली येथील शेतमजुराचा वीज पडून मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली येथील शेतमजुराचा 6 मे रोजी  सायंकाळी 6 वाजताच्या  दरम्यान वीज कोसळून मृत्यू झाला . येथील शेतकरी अंकलेश गोरे यांच्या शेतातून काम करून बैल घेऊन परत येत असताना अचानक आलेल्या पावसात वीज पडल्याने शेतमजूर संभा…

आय एम ए काटोलचा पदग्रहण समारंभ

सुनील इंदुवामन ठाकरे, काटोल: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदग्रहण समारंभ डॉ. एन. डी. काळवीट स्मृती सभागृहात झाला. काटोल शाखेची 2018 ते 2020 काळासाठी ही कार्यकारिणी निवडण्यात आली. नव्या कार्यकारणीत अध्यक्ष म्हणून डॉ. एस. पी. टावरी, उपाध्यक्ष…

बौद्ध धम्मपरिषेदच्या आयोजकांनी व्यक्त केली डॉ. महेंद्र लोढांप्रती कृतज्ञता

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः 61 व्या धम्मदीक्षा सोहळादिनानिमित्त राजूर येथे नुकतीच धम्मपरिषद झाली. या धम्मपरिषदेच्या आयोजन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी आयोजन व सर्वोतोपरी सहकार्य करणारे करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे…

अष्टपैलू व्यक्तिमत्व शंकर माधव वनकर अनंतात विलीन

प्रतिनिधी, मारेगाव: तालुक्यातील बोटोनी  येथील शंकर माधव वनकर यांचे दिनांक ०१/०५/२०१८ रोज मंगळवार ला प्रदीर्घ आजाराने निधन झाले. सामाजिक,संस्कृतिक जीवनात ठसा उमटवणारे शंकर माधव वनकर यांच्या अनेक कलागुणांमुळे परिसरात नामवंत व्यक्तिमत्व होते.…

परिवर्तनवादी कोलाम समाजाच्या आश्चर्यकारक परंपरा….

ब्युरो, मारेगाव: तालुक्याची आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख आहे,कारण या तालुक्यात मोठ्या संख्येने आदिवासी कोलाम बांधवाविषयी वास्तव्य असून,याच तालुक्यात इतरही आदिवासी समाज असला तरी संख्येच्या बाबतीत आदिवासी कोलाम बांधव संख्येने जास्त असल्याचे…

पोलिस ठाण्यात बारमाही शुद्ध आर ओ पाण्याची व्यवस्था डॉ. महेंद्र लोढा यांच्या सौजन्याने  

गिरीश कुबडे, वणीः शहर व परिसर सध्या आग ओकत आहे. प्रत्येकाचा जीव तहानेने व्याकूळ झाला आहे. जणू पाणी विकतच घ्यावं लागतं अशी सर्वत्र स्थिती वणी शहरात निर्माण झाली आहे. शहराची ही अवस्था बघून राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेश सरचिटणीस तथा सामाजिक…

झरी येथील पोस्ट ऑफिस ठरले पांढरे हत्ती

सुशील ओझा, झरी: आजच्या आधुनिक व सोशल मीडियाच्या काळात पत्रव्यवहाराला उतरती कळा लागली आहे.  परंतु ग्रामीण भागात अजूनही मोठ्या प्रमाणात पोस्टाला किंमत आहे. यादरम्यान झरी तालुका स्तरावर लोकांच्या दैनंदिन पत्र व्यवहार करण्यासाठी जावे लागते.…

सेवानिवृत्त शिक्षक विनोद गोडे यांचा ग्रामवासीयांकडून सत्कार

सुशील ओझा, झरी: पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा गणेशपूर (जुना) येथे कार्यरत असलेले शिक्षक विनोद गोडे ३० एप्रिल रोजी निवृत्त झाले. यानिमित्त ग्रामवासियानी गोडे यांचा सत्कार केला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून…

कारेगाव(परंबा) येथील वनव्यवस्थापन समिती प्रथम पुरस्काराने सन्मानित

सुशील ओझा, झरीः वन संपदेने नटलेल्या या तालुक्यातील कारेगाव ( पारंबा) येथील वनव्यवस्थापन समितीस सन 2017 -18 या वर्षाचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार पालकमंत्री मदान येरावार यांच्या हस्ते देण्यात आला. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश लक्ष्मण…