‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?’

ब्युरो, नागपूरः पावसासाठी डोळ्यांत प्राण आणणाऱ्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. कारण यंदा राज्यात सरासरी इतका पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने म्हणजेच आयएमडीने वर्तवला आहे. ला नीनाच्या प्रभावामुळे मान्सूनची स्थिती…

धम्मरॅली आणि महानाट्याने विशाल बौद्ध धम्म परिषदेचा समारोप

महेश लिपटे,राजूरः येथील दिक्षाभूमी बहुउद्देशीय संस्थेद्वारा 3 दिवसीय विशाल बौद्ध धम्म परिषदेचा थाटात समारोप झाला. तीन दिवस जणू एक वैचारिक मेजवाानीच मिळाली. विविध विषयांवरील व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे आणि प्रश्नोत्तरांनी ही परिषद…

विविध परिसंवादांनी गाजली राजूर येथील धम्मपरिषद

बंटी तामगाडगे, राजूरः 61 व्या धम्मदीक्षा सोहळादिन समारंभानिमित्त आयोजित धम्मपरिषदेत दोन सत्रांत दोन परिसंवाद झालेत. ‘‘सांस्कृतिक दहशतवादाच्या व धार्मिक मूलतत्ववादाच्या काळात बुद्ध-आंबेडकर विचारांनी परिपक्व समाज घडू शकतो’’ या विषयावर पहिला…

कारागिर व युवक मार्गदर्शन मेळावा

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूर: अखिल भारतीय विश्वकर्मा समाज विकास मंडळ नागपूर द्वारा कारागीर व युवक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला माजी खासदार तथा विद्यमान आमदार हरिभाऊ राठोड (भटके विमुक्त, बारा बलुतेदार,अतिपिछड़ा सेवा…

रासा चौफुलीवर अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई

विवेक तोटेवार, वणीः तालुक्यातील रासा चौफुलीवर सोमवारी रात्री 1 वाजताच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करीत दोन दारुतस्करांना अटक केली. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त दारू दुकाने बंद असल्याने अवैध दारू विक्रेत्यांनी रासा घोन्सा या गावाला…

प्रलंबित कृषीपंपांसाठी आशेचा किरण

ब्युरो, मुंबई: पैसे भरून प्रलंबित असलेल्या सुमारे 2 लाख 24 हजार कृषीपंप ग्राहकांना आता उच्चदाब वितरण प्रणालीतून वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. यामुळे 2 शेतकऱ्यांना एक रोहित्र या एचव्हीडीएस प्रणालीला आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याची…

विश्वास माझा खरा आहे, बुद्ध करुणेचा झरा आहे…..

विश्वास माझा खरा आहे बुद्ध करुणेचा झरा आहे ...........इंदुवामन ........ धम्म हाच जगण्याचा केवळ मार्ग मार्ग सोपा नि बरा आहे ...........इंदुवामन ........ तो नेहमी खरेच सांगतो साक्ष त्याला ही धरा आहे ...........इंदुवामन ........ कोण आहे जगी…

मुकुटबन बसस्थानकावर युवकाचा मृत्यू

सुशील ओझा,झरी: मुकुटबन येथील बसस्थानकाजवळ असलेल्या संदीप विचू यांच्या दुकानासमोर सोमवारी एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी 5 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. मुकुटबन बसस्थानकाजवळील हार्डवेअरच्या दुकासमोर दयालाल मारोती उईके (35) रा. कायर…

‘‘डेथ पॉइंट’’ ठरतोय अनेकांचे जीव घेणारा नायगाव पॉइंट

विवेक तोटेवार, वणीः वणी ते वरोरा या मार्गावर असलेल्या नायगाव पॉइंटवर सोमवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास पुन्हा अपघात झाला. प्रभाकर मदीकुंटावार रा. अर्धवन (21) व हर्षद बंडू भोयर (19) रा. पाटण या दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला.…

महाराष्ट्र दिनानिमित्त मंगळवारी यवतमाळ येथे महारक्तदान शिबीर

सुनील इंदुवामन ठाकरे, यवतमाळ: महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून हुतात्म्यांना अभिवादन व रूग्णांना मदत करण्यासाठी माँ आरोग्य सेवा समिती व केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन, यवतमाळच्या वतीने उद्या 1 मे रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.…