माळ तू विठ्ठला…

माळ तू विठ्ठला टाळ तू विठ्ठला लावला गुलाल बुक्का ते भाळ तू विठ्ठला आसवांचे साचले तळे भक्तीचे फुललेत मळे प्राणगंध चोरल्याचा आळ तू विठ्ठला वणवण भटकंती वणवा हा जिवाला पोटातील विखारी जाळ तू विठ्ठला देवपण तुझे मुके सोडूनी अशा वेळी माणसाचा…

‘‘कळी उमलताना’’कार्यक्रमाला किशोरवयीन मुलींचा भरगच्च प्रतिसाद

विवेक तोटेवार, वणीः किशोरवयीन मुली अनेक शारीरिक आणि मानसिक अडचणीतून जात असतात. त्या आपल्या पाल्यांसोबत या विषयांवर मोकळेपणाने चर्चा करीत नाहीत. त्यामुळे पुढे चालून त्यांना अनेक समस्या निर्माण होतात. यासाठी त्यांचे समुपदेशन व शारीरिक व…

शिरपूर येथील धर्मेंद्र काकडे यांचा अपघाती मृत्यू       

विलास ताजने, मारेगाव: मार्डी कडे जात असताना किन्हाळा गावाजवळ वणी तालुक्यातील शिरपूर येथील एका युवकाचा मार्डी रस्त्यावर दुचाकी अपघातात मृत्यू झाला. तर एकजण किरकोळ जखमी झाला. ही घटना रविवारला दुपारच्या दरम्यान घडली. धर्मेंद्र दत्तूजी काकडे…

“‘मातीत’ श्रद्धा रुजते, पीओपीत नाही”… मातीच्या मूर्तींची मॉडर्न स्टोरी

सुनील इंदुवामन ठाकरे: तो ऑनलाईन गणपतीच्या मूर्ती विकतो. पर्यारणाचं त्याला भान आहे. मूर्तीसोबत तो एक रोप मोफत देतो. मूर्तीचं विसर्जन घरीच करावं आणि त्यावर ‘बाप्पांची’ आठवण म्हणून त्यात ते रोप लावावं आणि वाढवावं हा त्याचा आग्रह. तो तीन…

गाणे… किस्से… कविता… आणि बरंच काही

सुरेंद्र इखारे, वणीः ‘‘गाणे... किस्से... कविता... आणि बरंच काही’’ या शीर्षकाखाली एक अनोखी मैफल गणपती अपार्टमेंट, छोरिया ले आऊट, चिखलगाव, वणी येथे रंगणार आहे. 22 जुलै रविवारी सायंकाळी होणाऱ्या या मैफलीत पत्रकार संतोष कुंडकर यांचं गायन, निकेश…

आषाढी एकादशीला गुरुदेवनगरात रंगणार ‘‘भक्तिरंग-पांडुरंग’’

बहुगुणी डेस्क:  आषाढी एकादशीनिमित्त सोमवार 23 जुलैला नागपूर येथील गुरुदेवनगर, बास्केटबॉल मैदानाजवळ असलेल्या हनुमान मंदिरात सायंकाळी 7 वाजता ‘‘भक्तिरंग-पांडुरंग’’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम होईल. सूरसागर कलाक्षितिजाची ही प्रस्तुती आहे. मुख्य…

भारतीय जनता पक्षाने साजरा केला वणीत आनंद सोहळा

विवेक तोटेवार, वणी: केंद्रात सत्तेवर असलेल्या मोदी सरकारच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव मांडला होता. परंतु हा अविश्वास प्रस्ताव सपशेल फेल ठरल्याने महागठबंधन तोंडघशी पडले. संसदेत मोदी सरकारवर ठेवलेल्या विश्वासाबाबत आज वणीत मोठा…

चिलई येथील संशोधकाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्रंथ प्रकाशित

बहुगुणी डेस्क, वणी: 'नॅनो मटेरियल फॉर ग्रीन एनर्जी' या विषयावर मुळचे वणी तालुक्यातील चिलई येथील प्रा. डॉ. विजय भाऊराव पावडे यांचा ग्रंथ प्रकाशित झाला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.…

पहिल्यांदाच 1500 भाविक करतील श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण

सुरेंद्र इखारे, वणीः स्थानिक श्री गजानन महाराज सेवा समितीने सामूहिक श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण आयोजित केले आहे. 25 नोव्हेंबर 2018ला रविवारी सकाळी साडे सहापासून दुपारी दोन पर्यंत हे पारायण वरोरा रोडवरील एस. बी. लॉन येथे होईल.पारायणानंतर…

राजूरमध्ये विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप

महेश लिपटे, राजूर: वणी तालूक्यातील राजूर कॉलरी येथील राष्ट्रीय प्राथमिक शाळा येथे राष्ट्रीय शिक्षण संस्था वणीच्या वतीने विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुरपाम व सदस्य मोरे, यांची प्रमुख उपस्थिती होती.…