शिवसेना वणी म्हणतेय, ‘आता तरी हा खेळखंडोबा थांबवा!’

बहुगुणी डेस्क, वणीः वणी शहरातील क्रीडाप्रेमींचा ‘खेळखंडोबा’ थांबवा. रिक्त तालुका क्रीडा अधिकारी पद त्वरीत भरा अषी मागणी वणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे वणी शहरप्रमुख राजू तुराणकर, शिवसेनेचे नेते दीपक कोकास, गणपत लेडांगे, संजय निखाडे, राजू…

शाळा पूर्वरत सुरू करण्यासाठी शिवनाळा ग्रामवासियांचे चक्काजाम आंदोलन

तालुका प्रतिनिधी, मारेगाव : तालुक्यातील आदिवासीबहुल गाव असलेले शिवनाळा येथील जिल्हा परिषद शाळा पटसंख्येअभावी बंद करुन उमरीपोड येथे समायोजित केल्याने विद्यार्थ्यांना जाण्यायेण्याचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे शिवनाळा येथील ग्रामस्थांनी…

मोहदा येथे गिट्टी खाणीत युवकाचा कुजलेला मृतदेह आढळला

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोहदा येथे पाण्याने तुडुंब भरलेल्या गिट्टी खाणीमध्ये एका अज्ञात युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबल माजली आहे. मोहदा कृष्णानपूर मार्गावरील बंद पडलेल्या या गिट्टी…

विठ्ठलवाडी येथील शेतक-याची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: विठ्ठलवाडी येथे राहणारे शेतकरी बाबाराव गोविंद उरकुडे (42) यांनी द्वारकानगरी, निमकर ले आऊट येथे आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यांनी कर्जबाजारीपणामुळे कीटकनाशक प्राषण करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज…

राष्ट्रवादीतर्फे आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

विवेक तोटेवार, वणीः राष्ट्रवादी काँगेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी वणीतील महावीर भवन येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात सुमारे 2 हजार लोकांनी आरोग्य तपासणी केली. यात…

बोरगाव येथील वत्सलाबाई ताजने यांचे निधन

विलास ताजने, (मेंढोली): वणी तालुक्यातील बोरगाव (मेंढोली) येथील रहिवासी श्रीमती वत्सलाबाई आनंदराव ताजने यांचे दि.२३ जुलै सोमवारला यवतमाळ येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८६ वर्षाच्या होत्या. झाडगाव येथील शिक्षक सुभाष ताजने यांच्या त्या आई…

शिंदोला येथील विश्वनाथजी परागे यांचे निधन

विलास ताजने,(मेंढोली): वणी तालुक्यातील शिंदोला येथील रहिवासी तसेच गावातील सर्वात जेष्ठ नागरिक विश्वनाथजी परागे यांचे आज दि.२३ जुलै सोमवारला सायंकाळी ७.१५ वाजता निधन झाले. मृत्यूसमयी ते १०१ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले,…

विजेच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी सकाळी वांजरी येथे काम करीत असताना खाजगी इलेक्टरीशियन म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की, सुभाष पांडुरंग पेंदोर वय (30) राहणार वांजरी हा इलेक्ट्रिक फिटिंग व…

बहिणीच्या नवऱ्याकडून साळीचा विनयभंग

विवेक तोटेवार, वणी: बहिणीच्या नवऱ्याकडून साळीचा विनयभंग केल्याची घटना वणीतील इस्लामपुरा परिसरात सोमवारी सकाळी घडली. घरी कुणीही नाही हे पाहून सख्या बहिणीच्या पतीकडून विवाहितेचा घरीच विनयभंग झाल्याचे वृत्त आहे. पीडित ही मुळची चंद्रपूर येथील…

अमूल्य रानमेव्याचंं वणीत थाटात आगमन

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः आषाढ-श्रावण म्हणजे रानमेव्यांची मेजवानी. बाजारात छोट्या छोट्या ढीगांमध्ये रानमेव्यांचं थाटात आगमन सुरू होतं. बाजारात बहुगुणी काटवलं आलेत. तसे पाहता श्रावणात काटवलं येतात. अलीकडच्या काळात ते आषाढातही मिळायला…