गुरूपौर्णिमेनिमित्त वणीत रोगनिदान व उपचार शिबिराचं आयोजन

बहुगुणी डेस्क: साई सेवा समिती देशमुखवाडीच्यावतीने गुरूपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 27 जुलैला नगर परिषद शाळा क्रमांक 7 मध्ये रोगनिदान व उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सोबतच मोफत नेत्र तपासणी व भव्य…

वणीमध्ये शनिवारी भव्य रोजगार मेळावा

बहुगुणी डेस्क: एकता निराधार संघाच्या वतीने वणीमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात सुमारे 4 हजार नोक-या देण्याचे टारगेट ठेवण्यात आले आहे. वणीतील साई मंदिर जवळील वसंत जिनिंग हॉलमध्ये हा मेळावा होणार आहे. सध्या मोठ्या…

शुक्रवारी कुपोषित बालकांना सकस आहार वाटप व वृक्षारोपण

बहुगुणी डेस्क, मारेगावः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त शिवसेना , युवासेना, महिला आघाडी तथा मारेगाव शिवसैनिकांनी विविध उपक्रम शुक्रवारी आयोजित केले आहेत. या अंतर्गत 27 जुलै शुक्रवारी सकाळी 11 वाजता मारेगाव येथील वसंत…

गणपत शाहूजी गोडे यांचे गुरुवारी निधन

बहुगुणी डेस्क, वणीः स्थानिक दामले फैल येथील गणपतराव शाहुजी गोडे यांचे गुरुवारी ता. 26 सकाळी 6.30 ला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचावर दुपारी दोन वाजता मोक्षधाम येथे अंतिमसंस्कार होणार आहेत. रात्रीपासून छातीत दुखत असल्यामुळे ते…

१३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प अंतिम टप्प्यात

बहुगुणी डेस्क, मुंबई: हरित महाराष्ट्राचा ध्यास घेऊन सुरु झालेली वृक्ष लागवडीची चळवळ लोकचळवळीत रुपांतरित झाली असून या महत्वाकांक्षी उपक्रमात यावर्षी १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा…

खड्ड्यात गेली गल्ली म्हणून वैतागली ‘जनशक्ती’

बहुगुणी डेस्क, वणीः येथील वार्ड क्रमांक चारमधील विराणी टॉकीजच्या बाजूला एक गल्ली आहे. डॉ. सुराणा यांचा दवाखाना असलेल्या या गल्लीतील रस्त्याची पुरती ‘वाट’ लागलेली आहे. हा मार्ग मंजूर झाला आहे. तरीदेखील या रस्त्याची दुरूस्ती का होत नाही असा…

बलात्कार पीडितेला न्याय मिळावा, संत रविदास युवा मंचाची मागणी

महेश लिपटे,वणी : चर्मकार समाजातील युवतीवर झालेल्या बलात्कार व खुन प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीकरिता उपविभागीय अधिकारी,वणी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना संत रविदास युवा मंच,वणीतर्फे निवेदन…

गुणवंत विद्यार्थी गौरव व मार्गदर्शन सोहळा

बहुगुणी डेस्क, वणी: धनोजे कुणबी समाज विकास बहु. संस्थेने '' गुणवंत विद्यार्थी सत्कार व मार्गदर्शन सोहळा घेतला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील कातकडे, उद्घाटक आ. बाळू धानोरकर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध वक्ते तात्यासाहेब मोरे, तसेच…

आषाढी एकादशीला गुरुदेवनगरात रंगली भक्तिगीतसंध्या

बहुगुणी डेस्क, नागपूरः आषाढी एकादशीच्या औचित्याने गुरुदेवनगर येथे भक्तिगीतसंध्या रंगली. इंजि. सागर राऊत संचालित ‘सूरसागर कलाक्षितिज’द्वारा ‘‘भक्तिरंग पांडुरंग’’ या कार्यक्रमात पंकज रंगारी, नीतेश चावरे, सागर राऊत यांनी विविध विविध…