मारेगावात अवतरली विठ्ठलभक्तांची मांदियाळी

रोहण आदेवार, मारेगाव: विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल ऍण्ड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स मारेगावने गुरुपौर्णिमेला शहरात वारकरी शोभयात्रा काढली. या शोभायात्रेत वेदिका थेरे, क्रिश निरगुडवार हे विठ्ठल रुखमाईच्या वेशभूषेत होते. संत तुकारामांची…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त झाली मॅरेथॉन रॅली

बहुगुणी डेस्क, वणीः शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व कक्षांनी विविध उपक्रम घेतले. त्याचाच एक भाग म्हणून सकाळी शिवतीर्थावरील शिवस्मारक येथे मॅराथॉन रॅली झाली. शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार…

अखेर टिळक चौकातील ‘तो’ खड्डा बुजविला

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरातील टिळक चौकात गेल्या अनेक दिवसांपासून पाइपलाइनच्या कामाकरिता खड्डा खोदण्यात आला होता. काम पूर्ण होऊनही खड्डा बुजवण्यात आला नव्हता. याकरिता आंदोलन, निवेदन झाले परंतु काम झाले नाही. गुरुवारी सायंकाळी सदर खड्डा…

वणीत गुरुपौर्णिमा उत्सव आनंदात साजरा

विवेक तोटेवार, वणी; वणीत दरवर्षी प्रमाणे या वर्षीही गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुपौर्णिमा उत्सवात महत्त्वपूर्ण आकर्षण म्हणजे साई बाबाची मिरवणूक असते. शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता सदर मिरवणूक साई बाबा…

बोटोनी येथे पेसा वनहक्क जनजागृती अभियानांतर्गत मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर.

जयप्रकाश वनकर, बोटोनी:  दिनांक २६ रोज गुरुवारला ग्राम पंचायत राजीव गांधी भवन येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात वनहक्क कायदा २००६ नियम  २००८ व सुधारणा नियम २०१२ चि माहिती देण्यात आली. वनहक्क कायद्या अंतर्गत पेसा…

कोलगावच्या वळणावर भरधाव ट्रक उलटला

विलास ताजने,(मेंढोली): कोळसा भरलेला भरधाव ट्रक कोलगाव जवळील वळणावर उलटल्याची घटना आज (दि.२७) शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वणी तालुक्यातील मुंगोली कोळसा खाणीतून सकाळच्या वेळी ट्रक क्र. एम.एच. २९ ए…

वीज दरवाढ आणि वस्तुस्थिती

विश्वास पाठक, मुंबई: मागील आठवड्यात महावितरण कंपनीने 35 टक्के दरवाढ मागितली आहे आणि आता सामान्य ग्राहकांवर प्रचंड भुर्दंड पडणार, महावितरण पार बुडीत अवस्थेत गेली आहे, अकार्यक्षम झाली आहे, वगैरे वगैरे. केवळ वीज ह्या विषयांवर अनेकांची…

जाणून घ्या गुरुपोर्णिमेचा महत्त्व आणि व्रत करण्याची पद्धत 

वणी बहुगुणी डेस्क : आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असताना भावपूर्ण…

शुक्रवारी सकाळी वणीत मॅराथॉन स्पर्धा

विवेक तोटेवार, वणी: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीमध्ये शुक्रवारी मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वणी तालुका व शहर शिवसेनेद्वारा ही मँराथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज…

वणीत शुक्रवारी भारिप-बहुजन महासंघाची बैठक

बंटी तामगाडगे, वणी: वणीतील भीमनगर येथील महाप्रज्ञा बुद्ध विहारामध्ये भारिपची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 3 वाजता ही बैठक ठेवण्यात आली आहे. 4 ऑगस्टला वंचित बहुजन आघाडीच्या संवाद यात्रेनिमित्त भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष…