न. प. शाळा क्र. 8 मध्ये डिजिटल वर्गखोलीचे उद्घाटन

देवेंद्र खरबडे, वणी: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र 8 येथे दि. 28 जुलै ला डिजीटल वर्गखोलीचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू डोंगरे होते तर उद्घाटक…

अपहरण व हल्ला प्रकरणी आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी

विवेक तोटेवार, वणी: राहुल ठाकूरवार अपहरण व हल्ला प्रकरणी पाच आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. तर राहुल ठाकूरवार यालाही 3 दिवस म्हणजे 31 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून मारेक-यांना 7 दिवसाची पोलीस कोठडीची…

प्रा. राजपूत यांच्या अर्थशास्त्रावरील दोन पुस्तकांचे प्रकाशन

रोहण आदेवार, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यालय संचालित करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने डॉ. करमसिंग राजपूत यांच्या “स्थूल अर्थशास्त्र” आणि “अधिकोषण’’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले. हे पुस्तक प्रकाशन वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार,…

अपहरण झालेल्या युवकाने केली स्वत:ची नाट्यमय सुटका

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात शनिवारी दुपारी त्याच्याच गाडीत बसून एका युवकावर काही सशस्त्र मारेकऱ्यांनी हल्ला केला. या सशस्त्र हल्ल्यातून फिर्यादीने धावत्या गाडीतून पळून कसाबसा आपला जीव वाचविला. आणि पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.…

विदर्भाची पंढरी धापेवाडा, पौर्णिमेला भक्तांच्या वारीने दुमदुमले

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूरः पंढरपूरला वारीला जाणं सगळ्याांनाच शक्य नसतं. विदर्भापासून पंढरपूर बरंच लांब आहे. त्यामुळे साक्षात परब्रह्म विठ्ठलांनी कळमेश्वरजवळील धापेवाडाजवळ भक्तांसाठी व्यवस्था केली असल्याची आख्यायिका आहे. इथे आषाढी…

तेलंगणातून बाजीराव महाराजांची पालखी महाराष्ट्रात

सुशील ओझा, झरी: गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली रूढी परंपरेनुसार आषाढी एकादशी निमित्ताने बाजीराव महाराज यांच्या तेलंगणातील भेदोळा या जन्मगावातून पायदळ वारीची ही परंपरा सुरू आहे. तेलंगणातील बाजीराव महाराजांची पालखी पायदळ अनंणतपुर…

देवानंद पवार यांच्यावरील तडीपारीच्या कार्यवाहीचा झरीत निषेध

सुशील ओझा, झरी: शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे निमंत्रक व शेतकरी नेते देवानंद पवार यांच्यावर पोलीस प्रशासनाने बजावलेली तडीपारीच्या कार्यवाहीची नोटीस त्वरीत मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी शेतक-यांनी झरीच्या तहसिल कार्यालयावर धडक दिली.…

बोरगाव येथील कॉलेज तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

विलास ताजने (मेंढोली)- मेंढोली जवळील बोरगाव येथील एका कॉलेज तरुणाचा पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना (दि.२८) शनिवारला दुपारच्या दरम्यान घडली. वणी तालुक्यातील बोरगाव (मेंढोली) येथील रोशन मारोती महाकुलकर वय (१८) असे मृत तरुणाचे नाव…

वणीत एकाच दिवशी दोन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी; वणीतील रंगनाथ नगर भागात शनिवारी सकाळी दोन आत्महत्या झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक युवक व एक अल्पवयीन मुलगी आहे. दोघेही वणीतील रंगनाथ नगर मध्ये राहत असल्याची माहिती आहे. शनिवारी 28 जुलै रोजी वणी शहर हादरून निघाले.…

नृसिंह व्यायामशाळेची मिरवणूक, थरारक प्रात्यक्षिक ठरले आकर्षण

विवेक तोटेवार, वणी: गुरुपौर्णिमेनिमित्त शुक्रवारी वणीतील सुप्रसिद्ध नृसिंह व्यायाम शाळेद्वारे मिरवणूक काढण्यात आली. यात चिमुकल्यांनी सादर केलेली लाठीकाठी या चक्र या खेळानं वणीकरांचं चांगलंच लक्ष वेधून घेतलं. दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त…