शालिवाहन प्रकल्पामुळे पिकांचे नुकसान

विलास ताजने, (मेंढोली): वणी तालुक्यातील शिंदोला लगतच्या चणाखा शिवारात शालिवाहन वीज प्रकल्प आहे. सदर प्रकल्पामुळे प्रकल्पालगतच्या शेतातील पिकांचे दरवर्षी नुकसान होते. गत आठवड्यात झालेल्या पावसाच्या वेळी प्रकल्पातील राखमिश्रित पाणी विधवा…

विद्यार्थीनीचे शोषण, भाजपच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: भाजपच्या नगरसेवकावर एका विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलग तीन वर्ष प्रेमसंबंधातून लैंगिक शोषण केल्याचा आरोप या नगरसेवकावर लावण्यात आला आहे. सध्या ही तरुणी सज्ञान असून हे शोषण ती…

देवस्थान समितीेने घातली प्रेमीयुगलास लग्नाची बेडी

बहुगुणी डेस्क: दोघांनी प्रेमाच्या आणभाका घेतल्या होत्या. मात्र घरून लग्नाला विरोध होता. काय करावं हा विचार त्यांना सतावत होता. अखेर शिरपूर येथील देवस्थानात शीव-पार्वतीच्या साक्षीने या जोडप्याचं लग्न लावून देण्यात आलं. या लग्नात मुला मुलींचे…

मा. गजानन कासावार यांना वाढदिवसाच्या सदिच्छा

प्रेस वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, मा. गजानन कासावार यांना वाढदिवसाच्या सदिच्छा शुभेच्छुक - वणी बहुगुणी टीम

नगराध्यक्षांच्या कक्षात रंगले विषनाट्य, उडाला थरकाप

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: गुरुवारी सकाळी मारेगाव येथील नगरपंचायत कार्यालयात चांगलेच नाट्य रंगले. एका तरुणाने नगराध्यक्षाच्या चेंबरमध्ये विष घेण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष…

किशोर तिवारी यांची ग्रामीण रुग्णालयाला भेट, अधिका-यांना धरले धारेवर

विवेक तोटेवार, वणी: ग्रामीण रुग्णालय सध्या समस्येचे आगार बनले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. मात्र इथे विविध सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे रुग्णांची प्रचंड हेळसांड होतेय. मीडियाने वेळोवेळी याचा पाठपुरावा केला होता. मात्र परिस्थिती जैसे…

शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी, काँग्रेसचे निवेदन

सुरेंद्र इखारे, वणी: वणी शहर व तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने शेतक-यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले. गुरुवारी माजी आमदार वामनराव कासावार व अॅड. देविदास काळे यांचा नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. अतिवृष्टीमुळे ज्या…

अकरावी व अन्य प्रवेशांसाठी राष्ट्रवादीचे डॉ. महेंद्र लोढा यांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

बहुगुणी डेस्क, वणीः अकरावी विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्त्वात वणी उपविभागीय…

आणि दगडांची बदलली भाषा… मिटवले गावांचे नाव

विलास ताजणे,  मेंढोली: ‘‘वणी बहुगुणी डॉट कॉम’’वर शिंदोला मार्गावरील माईलस्टोनची "अबब! शिरपूरपासून शिंदोला चक्क 190 किलोमीटर!" या शीर्षकाची बातमी झळकली. अत्यंत वेगाने पसरेल्या बातमीची दखल प्रशासनाने घेतली. व लगचे काही तासांत या माईलस्टोनवरील…