नझुलधारकांना लवकरच मिळणार पट्टे

विवेक तोटेवार, वणी: नझुल धारकांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे. त्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्याबाबत केवळ आश्वासने देण्यात आली होती. मात्र आता लवकरच नझुलधारकांचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. नझुल जागेवर असलेल्या नागरिकांना…

डॉ. शिरिष ठाकरे यांना 35 लाखांच्या खंडणीची मागणी

विवेक तोटेवार, वणी: वणीतील सुप्रसिद्ध डॉक्टर शिरिष ठाकरे यांना 35 लाखांच्या खंडणीची मागणी व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी यवतमाळ येथील कुख्यात दिवटे गँगच्या सहा साथिदारांना अटक करण्यात आली. यात प्रवीण दिवटे याची मुलगी सृष्टी दिवटे…

नगर पालिकेतर्फे 10 लाखांच्या कामांना मंजुरी

बहुगुणी डेस्क, वणी: वणी नगरपालिकेतर्फे सर्वसाधारण आणि रस्ता तसेच आर्थिक दुर्बल घटक निधी अंतर्गत सुमारे 10 लाखांच्या पाईप ड्रेन कामाला मंजुरी मिळाली आहे. याबाबत निविदा मागवण्यात आल्या असून तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर एका महिन्यांच्या…

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिलई येथील अल्पवयीन मुलीला गावातीलच युवकाने फूस लावून पळवून नेले. या संबंधी मुलीच्या वडिलांकडून तक्रार देण्यात आली आहे. सध्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर…

बेलदार समाजाची युवक कार्यकारणी गठीत

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी 1 सप्टेंबर सायंकाळी 6 वाजता काळाराम मंदिर येथे झालेल्या बैठकीत वणीतील बेलदार समाजाची युवक कार्यकारिणी गठीत करण्यात आली. या बैठकीत समाज भवनासाठी जागा यावर चर्चा करण्यात आली तसेच यात समाजाच्या उन्नतीसाठी युवक…

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

विवेक तोटेवार, वणी: रविवारी दुपारी वणीतील सतिघाट रोडवर एक इसमाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघाती मृत्यू झाला. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास महादेव भानुदास डंभारे (57) राहणार दरा साखर हे 11 वाजता आपल्या दुचाकीने कायरला जाण्यास निघाले. कायरवरून…

एक चाय दो चम्मच!

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूर:  ‘‘मामा चंद्रपूरला कुठे आहे, भेटूया!’’ भाचीचा मेसेज आला. म्हटलं नक्कीच भेटू. दोघांनाही सेंटर म्हणून बसस्टॅण्डजवळ भेटलो. चांगलंच ऊन होतं म्हणून चौकातल्या हॉटेलला बसलो. रिकामंच काय बसायचं म्हणून चहा मागवला. मला…

घुग्गुस येथील कुख्यात डॉन पोलिसांच्या ताब्यात

विवेक तोटेवार, वणी: चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील शस्त्राच्या धाकावर तस्करी करणारा कुख्यात डॉन शेख हाजी शेख सरवर व त्याच्या तीन साथीदारास जेरेबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. यांच्यातील एक आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी…

हिवरखेडला ‘‘नवोदय’’च्या विद्यार्थ्यांनी कवितांसह घेतले सूत्रसंचालनाचे धडे

प्रल्हाल बुले, मोर्शी: तालुक्यातील हिवरखेड येथे नवोदय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, हिवरखेड द्वारा संचालित नवोदय उच्च माध्यमिक विद्यालय व नागोरावदादा सदाफळे नवोदय विद्यालय हिवरखेड येथे सूत्रसंचालन कार्यशाळा आणि जगू कविता: बघू कविता हा…

रामकृष्णानंद स्वामी शेवाळकर महाराज शताब्दी पुण्यतिथी महोत्सव उत्साहात संपन्न

सुनील इंदुवामन ठाकरे, अचलपूरः विदर्भातील अचलपूर येथील सत्पुरूष श्रीमत् परमहंस रामकृष्णानंद स्वामी शेवाळकर महाराज यांचा शताब्दी पुण्यतिथी महोत्सव दि. 19 ते 25 ऑगस्टपर्यंत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी साजरा झाला. स्थानिक…