भेडाळयात ग्रामसभेला सरपंच उपसरपंचांची दांडी

सुशील ओझा, वणी: तालुक्यातील भेंडाळा येथील ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांनी कोणत्याही सभा, व ग्रामसभा घेतल्या नसल्याच्या तसेच सर्व सभा कागदोपत्री असल्याच्या तक्रारी पंचायत समितीमध्ये केल्या होत्या. याच अनुषंगाने भेंडाळा येथे ग्रामसभेचे…

बोरी (पाटण) येथील स्टेट बँकेतून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास विलंब

सुशील ओझा, झरी: बोरी (पाटण) येथील स्टेट बँकेतून शेतकऱ्यांना कर्ज देण्यात विलंब होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतीत झाले आहेत. या प्रकारावर काँग्रेस आक्रमक झाली असून याविषयावर तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे खाते…

वणी शहरात पॉलिथिनचा सर्रास वापर

जितेंद्र कोठारी, वणी: प्लास्टिक कॅरीबेग, खर्रा पन्नी, थर्माकॉल व प्लॅस्टिकच्या पत्रावळी, ग्लास वाट्याच्या अतोनात वापरामुळे वायू व जल प्रदूषणात भरमसाट वाढ झाली. याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर झाला. अशा कारणांमुळे राज्य शासनाने 23 जून 2018…

वणीच्या आदर्श विद्यालयात शिक्षण दिन साजरा

विलास ताजने, मेंढोली: वणी येथील आदर्श विद्यालयात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती ५ सप्टेंबरला शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वयंशासन राबवून एक दिवस शालेय कर्मचाऱ्यांची भूमिका पार…

तेलंगणात पायदळ जाणारे २० बैल पोलिसांनी पकडले

सुशील ओझा, झरी: ४ सप्टेंबर रोजी रात्री २ वाजता दरम्यान वणी उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाने पाटण पोलीस स्टेशनच्या हद्दीत बिरसाईपेठ फाट्याजवळ तेलंगणात पायदळ कत्तलीसाठी नेत असलेले २० बैल ताब्यात घेतले आहे. याची किंमत सुमारे चार लाख रुपये आहे.…

न्याय हक्कासाठी संघटीत होणे काळाची गरज: राजेंद्र मरसकोल्हे

विवेक तोटेवार, वणी: जागतिक आदिवासी दिनानिमित्त विदर्भ प्रदेश आदिवासी सामाजिक संघटना वणी द्वारा विदर्भस्तरीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. शनिवार दिनांक 1 सप्टेंबर 2018 रोजी बाजोरिया हॉल वणी येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. या…

स्वामिनीच्या पहिल्या शाखा फलकाचे पाटण येथे अनावरण

सुशील ओझा, झरी: यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीसाठी लढा देणारी स्वामिनी संघटनेने आता वणी विधानसभा क्षेत्रात आंदोलनाला धार देण्याचा प्रयत्न केला आहे. झरी तालुक्यात स्वामिनीद्वारा समिती स्थापन करण्यात आली आहे. यात वणी विधानसभा क्षेत्रातील पहिले फलक…

गुटखा तस्करीला चावलांची साथ

सुशील ओझा, झरी: राज्यात गुटखाबंदीचा कायदा लागू असतानाही पोलीस व अन्न, औषध प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गुटख्याची तस्करी केली जात आहे. झरी तालुक्यातही गुटखा तस्करी आणि विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू आहे. त्याला चावलांची साथ असून प्रशासन…

शेतक-यांना कर्ज देण्यास बँकेची टाळाटाळ

सुशील ओझा, झरी: शासनाने कर्जमाफी केली असून, शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याचे आदेश बॅंकांना दिले आहे. परंतु, बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास नकार देत आहे. पर्यायाने शेतकऱ्यांना खासगी सावकार व मायक्रो फायनान्सकडून अव्वाच्या सव्वा व्याजदरात…

शिंदोल्याच्या जंगलात बेपत्ता व्यक्तीचा आढळला मृतदेह

विलास ताजने,मेंढोली:  गत दहा बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिंदोला येथील  व्यक्तीचा मृतदेह शिंदोला येथील आदर्श विध्यालया समोरच्या जंगलात आढळल्याची घटना (दि.४) मंगळवारी सकाळी उघडकीस आली. वणी तालुक्यातील शिंदोला येथील शेषराव लोहकरे वय…