वणीत पोळा उत्साहात साजरा

विवेक तोटेवार, वणी: वणीत पोळा उत्सव समितीद्वारा शासकीय मैदानावर पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या या कार्यक्रमात शेतकऱ्यांने मोठ्या प्रमाणात बैलांच्या जोड्या आल्या होत्या. विविध प्रकारे सजवलेल्या बैलजोड्या या कार्यक्रमाचे आकर्षण होते. तर…

मुकुटबन येथे पोळा उत्साहात साजरा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे बैलपोळ्याचे आयोजन करण्यात आले. पोळ्यात उत्कृष्ट सजावट असलेल्या बैलजोडीला ग्रामपंचायतच्या वतीने पुरस्कार देण्यात आला. यात पहिला क्रमांक हनुमान कल्लूरवार यांचा आला. त्यांना ५००१ रुपयांचे बक्षीस…

इंधन दरवाढी विरोधात वणीत विरोधी पक्ष एकत्र

विवेक तोटेवार, वणी: पेट्रोल, डिजेलच्या वाढत्या किमतीमुळे आज दिनांक 10 सप्टेंबरला विरोधी पक्षांकडून भारत बंदची हाक देण्यात आली होती. भारत बंदचा परिणाम वणीतही दिसून आला. यात वणीतील सर्व विरोधीपक्ष वाजत गाजत सहभागी झाले होते. तर व्यापारी…

टाकळी येथे पोळा सण उत्साहात साजरा

रोहण आदेवार, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील टाकळी (कुंभा) येथे पोळा उत्साहात आणि शांततेत पार पडला. गावातील मारुती मंदिराजवळ सर्व शेतकऱ्यांनी बैलांना सजवून आणले होते. या वेळी पोलीस पाटील संगीता राजेश आदेवार यांच्या मानाने तोरण बांधुन पोळ्याला…

भाऊजीने केला बहिणीसमोर साळीवर बलात्कार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील एका इसमाने साळीवर बलात्कार केल्याची घटना घडली. तर कोसारा येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

अडेगाव येथे ‘सरकार आपल्या दारी कार्यक्रम’

सुशील ओझा, झरी: संपूर्ण गावकरी यांचे समस्या किंवा तक्रारींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने सरकार आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याच अनुषंगाने अडेगाव येथे या कार्यक्रमाचे आयोजन ६ सप्टेंबर रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या…

क्रांती युवा ग्रुप वणीतर्फे भव्य आरोग्य शिबिर

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील क्रांती युवा ग्रुप तर्फे भव्य आरोग्य निदान व स्त्रीरोग निदान तथा रक्त गट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आज शनिवारी सकाळी 11 वाजता बिर गौसिया अरबी मदरसा, शास्त्री नगर, मोक्षधाम रोड, वणी येथे हा कार्यक्रम…

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वणीत बुथ प्रमुखांची बैठक

विवेक तोटेवार, वणी: वणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वणी विधानसभा क्षेत्रातील बुथ प्रमुखांची बैठक घेण्यात आली. यात वणी, मारेगाव, झरी तालुक्यातून सुमारे 150 बुथप्रमुख हजर होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र…

टीव्ही बघण्यासाठी गेलेल्या मुलीचा विनयभंग

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कोरंबी (मारेगाव) येथील रहिवासी असलेल्या एका इसमाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. पीडितेने याबाबतची तक्रार वणी पोलीस ठाण्यात दिली आहे. वणी पोलिसांनी तक्रारीवरून आरोपीला अटक केली असून पुढील…

रेती तस्करी करणारे चार ट्रॅक्टर जप्त

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील हिरापुर (मांगली) नाल्यावरून रेतीची अवैध उत्खनन व वाहतूक करीत असताना महसूल विभागाने गुरुवारी ६ सप्टेंबरला सकाळी ६: ३० वाजता अचानक धाड टाकली. या धाडीत रेतीची अवैध वाहतूक करताना चार ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. मात्र…