चोरट्याने मारला डिजिटल शाळेतील टीव्हीवर डल्ला

सुशील ओझा, झरी: मांडवी या गावातील जिल्हा परिषद शाळेतून एलसीडी टीव्ही चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. सोमवारी शाळा उघडल्यानंतर ही घटना शिक्षकांच्या निदर्शनास आली. ८ सप्टेंबर शनिवारला सकाळच्या सत्रातील शाळा आटोपल्यानंतर शिक्षक, कर्मचारी…

क्रीडाप्रेमींचा एल्गार, चिमुकल्यांपासून वृद्धही उतरले रस्त्यावर

विवेक तोटेवार, वणी: शासनाला अशा कार्यक्रमामुळे महसूल मिळतो. आता कार्यक्रमाला परवानगी दिली असल्याने यावर तोडगा काढणे कठिण आहे. आमदार साहेबांच्या या वक्तव्यांमुळे मैदानप्रेमी चांगलेच संतापले असून खेळापेक्षा पैसा मोठा झाला अशी प्रतिक्रिया…

कोसारा येथील शेतमजुराला सर्पदंश

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील कोसारा येथील शेतमजुराला सर्पदंश झाल्याची घटना घडली. मनोहर वाघमारे असे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाचे नाव आहे. अमित भोयर यांच्या शेतात हा मजूर काम करतो. त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती आहे.…

तेलंगणात अवैधरित्या पायदळ जाणारे ३० बैल पोलिसांच्या ताब्यात

सुशील ओझा, झरी: तालुक्यात पायदळ जनावरं तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मंगळवारी रात्री गोतस्करीची अशीच एक घटना समोर आली. मात्र काही तरुणांच्या सतर्कतेमुळे ही तस्करी उघड झाली.…

शासकीय मैदानावरील कार्यक्रमाविरोधात क्रीडाप्रेमी आक्रमक

विवेक तोटेवार, वणी: येत्या नवरात्रीमध्ये दांडीयासाठी शासकीय मैदान एका संस्थेला देण्यात आल्याने खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जर ही परवानगी रद्द केली गेली नाही तर मोठं आंदोलन उभारू असा इशाराही त्यांनी दिला आहे. गेल्या…

शिंदोला परिसरातील अवैध धंद्याविरुद्ध महिलांचा एल्गार

विलास ताजने, मेंढोली: शिरपूर पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या शिंदोला, परमडोह, कळमना, पाथरी आदी गावात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू आहे. सदर दारू विक्री बंद करण्यासाठी अनेकदा ग्रामसभेद्वारा निवेदने देऊनही पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.…

अडेगाव येथे पहिल्यांदाच साजरा झाला तान्हा पोळा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथे पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या तान्हा पोळा साजरा करण्यात आला. यात चिमुकल्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ज्या प्रकारे शेतकरी बैलाला पोळ्याच्या दिवसाला सजावट करतो त्याप्रकारे लहान मूल सुद्धा आपल्या…

शिरपूर येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

बहुगुणी डेस्क, शिरपूर: शिरपूर येथे तान्हा पोळ्याच्या निमित्ताने सोमवारी नंदी सजावट व वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. यात सुमारे दोनशे चिमुकल्यांनी सहभाग घेतला. यावेळी चिमुकल्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधले. तान्हा पोळा हा…

वणी शहर भयमुक्त करण्यासाठी कटिबद्ध: ठा. खाडे

सुरेंद्र इखारे, वणी: वणी पोलीस स्टेशन व शांतता कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत जिनिग सभागृहात दिनांक 10 सप्टें सायंकाळी 6 वाजता शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली. या सभेत येणा-या आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आला तसेच…

डीजेमुक्त गणपती विसर्जन करा: लगारे

सुशील ओझा, झरी: आगामी गणेशोत्सव पोलीस व डीजेमुक्त करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी केले. मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये आयोजित शांतता कमिटीच्या बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हे आवाहन केले. सभेचे अध्यक्ष…