सूत्रसंचालन कार्यशाळा आणि ‘‘जगू कविता: बघू कविता’’ उत्साहात

बहुगुणी डेस्क, अचलपूरः स्थानिक श्री समर्थ इंस्टिट्यूट ऑफ एज्युकेशनद्वारा संचालित स्व. छगनलाल मुलजीभाई कढी कला महाविद्यालय येथे सुनील इंदुवामन ठाकरे यांचा ‘‘जगू कविता: बघू कविता’’ कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या भरगच्च प्रतिसादात झाला. सोबत…

एस. पी. कंस्ट्रक्शन प्रस्तुत गुरूवंदनेत विविध संगीतकलांचे प्रदर्शन

बहुगुणी डेस्क, नागपूरः एस. पी. कंस्ट्रक्शन प्रस्तुत गुरूवंदनेत संगीतातील विविध संगीतकलांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी केले. अनहद डिजिटल स्टुडिओ व केशवानंद साउंडच्या सहकार्याने गायन, वादन आणि नृत्याचा अविष्कार विद्यार्थ्यांनी पेश केला. सुचेता…

वणीत प्राचीन वैज्ञानिक ऋषीं वरील अभिनव प्रदर्शनी बुधवारी

बहुगुणी डेस्क, वणी: संस्कृत सप्ताहाच्या निमित्ताने वणी नगरीत प्राचीन वैज्ञानिक ऋषींची ओळख करून देणारी अभिनव प्रदर्शनी बुधवार दिनांक 22 रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळात जैताई मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये गृत्समद, भरद्वाज, भृगु, गौतम…

श्रावण मासानिमित्त वणी नगरीत संस्कृत शिववंदना

बहुगुणी डेस्क, वणी: संस्कृत भारतीच्या वणी शाखेच्या वतीने नेहमीच वेगवेगळ्या आणि सातत्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यापैकी एक विषय म्हणजे प्रतिवर्षी श्रावण महिन्यात पूर्ण महिनाभर टागोर चौकातील शिव मंदिरामध्ये संस्कृत शिवस्तोत्रांचे…

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पासून 3 किमी अंतरावरील गणेशपूर येथील संतोष एकनाथ बरडे यांच्या म्हशीवर वाघाने हल्ला करून फडशा पडला. त्यामुळे बरडे यांचे ६० हजाराचे नुकसान झाले असून त्याचा परिणाम त्यांच्या दूध व्यवसायावर झाला आहे. सोमवारी…

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची शहर आणि तालुका कार्यकारणी गठीत

विलास ताजने, मेंढोली : वणी येथील विवेकानंद विध्यालयात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची सभा नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी जनता विध्यालयाचे मुख्याध्यापक एस. टी. बरडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विमाशिचे प्रांतीय उपाध्यक्ष अरविंद…

महाराष्ट्र- तेलंगणाला जोडणारा पूल उखडला

सुशील ओझा, झरी : संततधार पावसामुळे महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणारा दिग्रसनजीकचा पूल उखडला आहे. परिणामी वाहतूक ठप्प झाली असून, गावांचा संपर्क तुटला आहे.. तालुक्यात  सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या…

बहुगुणी डेस्क, वणी: मागील 17 वर्षांपासून सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना समितीतर्फे समाज सहभागातून सुरू असलेला हा उपक्रम अद्वितीय आहे. मागील 14 वर्षांपासून मी या उपक्रमाची एक भाग आहे, याचा अतिशय आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया वणी विधानसभा…

महालोकअदालत व मोफत कायेदेविषयक मार्गदर्शन

जयप्रकाश वनकर,बोटोनी: येथील चोपणे माध्यमिक विद्यालय येथे ग्राम पंचायतीने महालोकअदालतीचे  आयोजन केले. लोकांसाठी खासकरून महिलांसाठी असलेल्या कायद्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेई…

आंतरशालेय नृत्यस्पर्धेत मांगरूळची लर्नर्स इंटरनॅशनल स्कूल अव्वल

बहुगुणी डेस्क, वणीः रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमण्ड सिटी वणी आणि द टीम क्रू डांस स्टुडिओने देशभक्तीगीतांवर आधारित आंतरशालेय समूहनृत्य स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील लर्नर्स इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी…