धनोजे कुणबी समाजातर्फे वधु-वर परिचय मेळावा

गिरीष कुबडे, वणी: धनोजे कुणबी समाजातील उपवर आणि उपवधूसाठी वधू-वर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 6 जानेवारी 2019 ला सकाळी 11 वाजता हा मेळावा वणीतील धनोजे कुणबी समाज भवन इथं होणार आहे. हा मेळावा राज्यस्तरीय असून धनोजे कुणबी…

महावितरणने पाठवले चक्क २८ लाख रुपयांचं बिल

तालुका प्रतिनिधि, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील एका महिला घरगुती वीज ग्राहकाला विज वितरण कंपणी कडुन चक्क २८ लाख रुपयांच्या वर वीज प्राप्त झालं आहे. या प्रकाराने वीजवितरण कंपनीचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. मारेगाव…

वणी नगरपालिकेच्या सर्व शाळा डिजिटल

देवेंद्र खरबडे, वणी: नगर परिषद वणीत 9 मराठी माध्यमांचा शाळा, एक हिंदी व एक उर्दू अशा एकूण 11 शाळा आहेत. या सर्व शाळा डिजिटल झाल्या असून इथे आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण मिळणार आहे. नुकताच वणीमध्ये ई-लर्निंग साहित्य वाटपाचा…

महिलेनं शिक्षकाला घातला 9 लाखांचा गंडा

विवेक तोटेवार, वणी: सवलतीच्या दरात दुकाची खरेदी करून देण्याचं आमिष दाखवून एका महिलेनं मारेगावातील एका शिक्षकाला गंडवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला नागपुरातून अटक केली आहे. दिवाकर राऊत हे मारेगाव येथे जिल्हा…

मुकुटबन येथे शहिद भगत सिंग यांच्या तैलचित्राचे अनावरण

सुशील ओझा, झरी: शहिद भगतसिह यांच्या १११ व्या जयंती निमित्त मुकुटबन येथील ग्रामपंचायत लगत असलेल्या चौकात तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. शहीद भगतसिंह यांचे विचार तरुणांकरिता प्रेरणादायी असून त्यांनी समाजातील शोषित आणि वंचित वर्गावर…

झरी तालुक्यात ऑनलाईन औषध विक्रीविरोधात बंद

सुशील ओझा, झरी: अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या वतीने भारत बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार आज झरीमध्ये बंद पाळण्यात आला. ऑनलाईन औषध विक्री तात्काळ बंद करावी ही मागणी घेऊन औषध विक्रेत्यांच्या वतीने तहसिलदार व ठाणेदार यांना निवेदन…

मारेगावात भारत बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद

बहुगुणी प्रतिनिधी, मारेगाव: अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना व चेंबर्स ऑफ़ कॉमर्स व्यापारी संघटनेच्या वतीने मारेगावत कडकड़ीत बंद ठेवण्यात आला. या संदर्भात व्यापारी संघटना आणि औषध विक्रेत्यांच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. देश्या…

वणीत औषधी विक्रेत्यांचा कडकडीत बंद

विवेक तोटेवार, वणी: ऑनलाइन औषधी खरेदीविरोधात औषध विक्रेत्यांनी वणीमध्ये एक दिवसाचा कडकडीत बंद पाळला. वणीत रॅली काढून व जोरदार घोषणाबाजी देऊन औषध विक्रेत्यांनी ऑनलाईन फार्मसीचा जोरदार विरोध केला. दरम्यान वणीतील सर्व मेडिकल बंद होते. तसेच…

सुमीत रामटेकेचा शनिवारी भव्य जाहीर सत्कार

निकेश जिलठे, वणी: शिरपूर येथील सुमीत रामटेके या विद्यार्थ्याची UPSC परीक्षेद्वारे केंद्रीय सशस्त्र पोलीस बळ विभागात असिस्टंट कमांडन्ट पदी निवड झाली. त्याच्या या यशाबद्दल शिरपूर ग्रामवासियांतर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी…

शहीद बाबुरावजी शेडमाके यांच्या पुतळ्याचे नुतनीकरण व सुशोभिकरण

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील विरकुंड येथे बाबुरावजी शेडमाके यांच्या पुतळ्याचे नुतनीकरण आणि परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले. याबाबत गुरुवारी संध्याकाळी अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आणि गावकरी…