परवाना धारक दुकानदारांकडूनच अवैध दारूचा पुरवठा

सुशील ओझा, झरी: जिल्हा दारूबंदी व्हावे याकरिता जिल्ह्यातील अनेक संघटना सरसावल्या असून शासनानेही गावपातळीवर समित्या नेमून प्रत्येक गावतील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पावलं उचलले आहेत. मात्र शासनानेच परवाने दिलेल्या देशी दारूच्या…

निराधार कुटुंबीयांची तहसिल कार्यालयावर धडक

सुशील ओझा, झरी: महसुलाच्या ई वर्ग असलेली शासकीय जागा कायमस्वरूपी करून द्यावी ही मागणी घेऊन मुकुटबन येथील १२ व रुईकोट येथील ६० अशा एकूण ७२ लोकांनी तहसिलदारांना निवेदन दिले. मुकुटबन व रुईकोट येथील निराधार कुटुंबांना जगण्यासाठी हक्काची नोकरी…

उद्या वणीतील सर्व मेडिकल राहणार बंद

बहुगुणी डेस्क, वणी: उद्या दिनांक 28 सप्टेंबर शुक्रवारला ऑनलाईन फार्मसी विरोधात औषध विक्रेत्यांनी बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे वणीतील सर्व मेडिकल बंद राहणार आहे. यासंबंधी केमिस्ट ऍन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सदस्यांनी तहसिलदार, वैद्यकीय…

माजी जि. प. सदस्य सुनील गेडाम यांना मातृशोक

मारेगाव: तालुक्यातील बोटोणी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल गेडाम यांच्या आई अंजनाबाई श्रीपतराव गेडाम यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. यांचा अंत्यसंस्कार बोटोणी येथील स्मशानभूमीत मंगळवारी दुपारी पार पडला, त्यावेळी…

शिवणी येथील गणपत सातपुते यांचे निधन

विलास ताजने, मेंढोली - वणी तालुक्यातील शिवणी (जहाँगीर) येथील प्रतिष्ठित नागरिक गणपतराव खंडूजी सातपुते यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने दि. २६ बुधवारला सांयकाळी साडेपाच वाजता निधन झाले. ते कॉंग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते.…

केवळ पाचशे रुपयाने गमावला जीव, अपघातात मृत्यू

विलास ताजने, मेंढोली- शिरपूर ते खांदला मार्गावर मंगळवारी रात्रीच्या दरम्यान ट्रकच्या धडकेत वेळाबाई येथील एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कवडू सदाशिव पुनवटकर वय ४५ असे मृतकाचे नाव आहे. वणी तालुक्यातील वेळाबाई येथील कवडू पुनवटकर आणि…

कत्तलीसाठी तेलंगणात जाणाऱ्या चार बैलांची सुटका

सुशील ओझा,  झरी: मुकुटबन पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जुणोनी शिवारात तेलंगाणात जाणा-या चार बैलांची सुटका केली. २५ सप्टेंबर ला दुपारी मुकुटबन पोलिसांतर्फे ही कार्यवाही करण्यात आली. दुपारी मुकुटबन पोलीस शासकीय कामाकरिता जात असताना जुणोनी…

सरपंचाच्या अंगावर आला सुसाट ट्रक

सुशील ओझा, झरी: दारू पिऊन असलेल्या ट्रक चालकाने काल मंगळवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान रस्त्याने जाणा-या सरपंचाच्या अंगावर ट्रक नेल्याने वेगळेच नाट्य घडले. ही घटना रुईकोट ते अर्धवन मार्गावरील आमराई जवळ घडली. सरपंच यांच्या अंगावर सुसाट…

पोलीस भरतीसाठी आणि खेळाडुंसाठी भव्य शिबिर

विवेक तोटेवार, वणी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वणी विधानसभाक्षेत्रातर्फे 30 सप्टेंबर रविवारला स. 11 ते 4 दरम्यान पोलीसाठी, सैन्य भरतीसाठी आणि खेळाडुंसाठी आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वणीतील शेतकरी मंदिर जवळील…

वणीत ग्रंथ प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील नगरवाचनालयात मंगळावारी 25 सप्टेंबरला ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. यात केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासह आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.…