जत्रा मैदान परिसरातून दुचाकीची चोरी
विवेक तोटेवार, वणी: शनिवारी 29 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास वणीतील जत्रा मैदान येथून काही भामट्यांच्या दुचाकी चोरी केल्याची घटना आहे. चोरी गेलेले वाहन ठेऊन वाहन चालक दीपक चौपाटीवर काही किरकोळ समान खरेदी करण्याकरिता गेले असता…