भाविकांना सुरदेवीचे दर्शन झाले अधिक सोपे

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सुरदेवी हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान. डोंगरावर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी अवघड अशी वाट होती. मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या नसल्यामुळे ही वाट अधिकच बिकट झाली होती. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे…

अडेगाव येथे बैलाचा सर्पदंशाने मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथील शेतकऱ्याच्या बैलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. यात त्याचे 40 हजार रुपयांचे नुकसान तर झाले आहेच शिवाय त्याला शेती करण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. प्राप्त माहिनुसार अडेगाव येथील शेतकरी बाबाराव नानाजी…

इलेक्ट्रिक शॉक लागून इसमाचा दुर्दैवी मृत्यू

ज्योतिबा पोटे, मारेगाव: दसऱ्यानिमित्त पुजेसाठी मोहाची पाने आणायला गेलेल्या इसमाला विजवितरण कंपणीच्या जीवंत तारांचा स्पर्श झाल्याने यात त्याचा मृत्यू झाला. ऐन सणाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. प्राप्त माहिती…

तलाठ्याने रोखले बोंड अळीच्या नुकसानाचे अनुदान

विवेक तोटेवार, वणी: कापसावरील बोंड अळीमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झालेले आहे. सरकारने त्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्वे करून त्याचा अहवाल मागवण्यात आले होते. त्यानुसार शेतक-यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. मात्र…

रावणाची पूजा करून आणि रावण दहन करून दसरा साजरा

ज्योतिबा पोटे, मारेगाव: यावर्षी मारेगावात एका ठिकाणी रावण दहन करून तर दुस-या ठिकाणी रावणाची पूजा करून दसरा साजरा करण्यात आला. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून मारेगावात रावण दहन करण्यात येते. यावर्षी काही आदिवासी संघटनेने रावन दहनाला विरोध केला…

वणीत पारंपरिक वातावरणात दसरा उत्सव साजरा

विवेक तोटेवार, वणी: वणीत पारंपरिक पद्धतीने व जल्लोषात दसरा साजरा करण्यात आला. जैत्रा मैदानावर संध्याकाळी 6.30 वाजता रावणदहन करण्यात आले. हा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर सोनेरूपी आपट्याची पाने एकमेकांना…

350 वर्षांची परंपरा असलेला बालाजींचा रथ

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: स्थानिक नटराज चौक येथील बालाजींच्या रथाला तब्बल 350 वर्षांची परंपरा आहे. केदार परिवाराच्या गेल्या सात पिढ्यांपासून ही परंपरा जोपासली जात आहे. अत्यंत महाकाय अशा रथाला वर्षातून फक्त एकदाच बाहेर काढले जाते. उत्तम…

अन् चिमुकल्यांच्या चेह-यावर फुलले हास्य…

विवेक तोटेवार, वणी: बुधवारी हा दिवस छत्तीसगडी मजुर आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष ठरला. कधी नव्हे ते इथ साजरा केल्या जाणा-या दुर्गा उत्सवात पहिल्यादाच भव्य दिव्य असा कार्यक्रम घेण्यात आला. मुलांसाठी, महिलांसाठी विविध स्पर्धा, बक्षीसं…

गरजू, निराधार महिलांना साड्यांचे वाटप

विवेक तोटेवार, वणी: नवरात्र हा आदिशक्तीचा उत्सव. नवरात्रीत या आदिशक्तीचा सन्मान अनोख्या पद्धतीने करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून नवरात्रीत गरजू महिलांना नवीन साडी परिधान करण्यास मिळावी या उद्धेशाने मंदिरासमोरील निराधार महिलांना साडी…

अनधिकृत धान्य खरेदीवर संभाजी ब्रिगेडची धाड

ज्योतिबा पोटे, वणी: गेल्या सहा महिन्यांपासून वणी बाजार समिती अंतर्गत येणारे अडते विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहे. त्यामुळे वणी बाजार समिती परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे. त्यातच वणी शहरात व शहरालगतच्या विविध ठिकणी अनधिकृतरीत्या वजनकाटे…