अखेर राजणीवासीयांची पाण्यासाठी पायपीट थांबली

सुशील ओझा, झरी: एकीकडे सरकार घरपोच दारू देण्याच्या प्रस्तावावर विचार करते. मात्र लोकांना गावात पाण्यासाठी पायपीट करावी लागते याकडे दुर्लक्ष करते. याची दखल प्रशासन घेत नाही. स्मार्टफोन, इंटरनेट, अत्याधुनिक तंत्रज्ञान, घरोघरी पोहोचवण्याचा…

सुरदापूर येथील भवानी मंदिर मार्गावर स्ट्रीट लाईटची सुविधा

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील सुरदापुर येथे सुप्रसिद्ध भवानी मंदिर आहे. या मंदिरात तालुक्यासह तेलंगणातूनही भाविक मोठ्या संख्येने नवरात्र उसत्वाकरिता व इतरही दिवशी दर्शनाकरिता येतात. नवरात्र उत्सवात इथे भाविकांची मोठी रेलचेल असते. मात्र…

रामदेवबाबा अपंग मूकबधिर विद्यालयात वृक्षारोपण व फळ वाटप

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर येथील राजूर विकास संघर्ष समितीचे कार्यकर्ता तसेच मॅकरून शाळेचे शिक्षक अजय कंडेवार यांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांचा वाढदिवस मुकबधीर विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. यावेळी तिथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना फळवाटप…

बोरगाव येथे पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील बोरगाव (मेंढोली) येथील पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा दि. १६ मंगळवारी रात्री पार पडला. आमदार विकास निधी अंतर्गत सदर काम पूर्ण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय…

कुर्ली येथे विकास कामांचे भूमिपूजन

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील कुर्ली येथे गावातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा दि.१३ शनिवारी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार होते. याप्रसंगी ग्रामपंचायत इमारत, सभामंडप आणि पाणीपुरवठा योजनेचे…

गुरुवारी मारेगावात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

नागेश रायपुरे, मारेगाव: अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर जि. नाशिक, सद्गुरु प.पु.मोरे दादा चेरिटेबल हॉस्पिटल अॅन्ड मेडिकल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विजयादशमी निमित्य उद्या दिनांक 18 ऑक्टोबर गुरुवारी मोफत आरोग्य…

दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत प्रहार आक्रमक

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील समस्त दिव्यागांना विविध योजनेचा लाभ द्या असे निवेदन प्रहार संघटनेच्या वतीने तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. मारेगाव तालुक्यात अनेक दिव्यांग आहेत. परंतु त्यांना शासकीय योजनेचा लाभ…

मेघदूत कॉलनीसमोर गती अवरोधक तयार करा, मेघदूतवासियांचे निवेदन

विवेक तोटेवार, वणी: वणी-यवतमाळ या मार्गावर मेघदूत कॉलनीसमोर गती अवरोधक तयार करावा या मागणीसाठी मेघदूतवासीयांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदन दिले. मंगळवारी दुपारी एसडीओ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलीस विभागाला हे निवेदन सादर…

जीवघेण्या आजाराने ग्रस्त असलेल्या चिमुकल्याला मदतीचा हात

सुशील ओझा, झरी: अनेकदा पालक मुलांना एखादा आजार झाला तर त्याकडे छोटासा आजार म्हणून दुर्लक्ष करतात. झरी सारख्या आदिवासी बहुल परिसरात लोक अज्ञानातून भोंदूगिरीकडे वळतात. मात्र पुढे तो रोग अधिक वाढतो आणि गंभीर स्थितीवर येऊन ठेपतो. असाच प्रकार…

अज्ञात इसमाने लावली सोयाबिनच्या गंजीला आग

विवेक तोटेवार, वणी: शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला समाजकंटकाने पेटवून दिल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले. ही घटना सोमवारी रात्री वागदरा येथे घडली. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मनोज वैद्य (36)…