मारेगाव तालुका संभाजी ब्रिगेड अध्यक्षपदी प्रमोद लडके

बहुगुणी डेस्क, मारेगाव :मारेगाव तालुका संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्षपदी प्रमोद लडके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पक्ष बांधणी आणि तालुका कार्यकारीणीच्या बैठकीत हे जाहिर करण्यात आले. येथील ग्रीनपार्क या ठिकाणी संभाजी ब्रिगेड तर्फे…

गोवर आणि रुबेला जनजागृती संवाद सभा

सुरेन्द्र इखारे, कायर: आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा संपूर्ण देशात गोवरचे दुरीकरण आणि रुबेलावर नियंत्रण ठेवण्याचा दृढनिश्चय भारत सरकारने केला. यासाठी 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील बालकांना एमआरची लस टोचून गोवर आणि रुबेला…

वणी, मारेगाव व झरी तालुक्यात जादा दराने दारूची विक्री

सुशील ओझा, झरी: तालुक्यात 6 देशी दारू दुकान व 11 बियर बार आहेत. तर वणी व मारेगाव तालुक्यातही शेकडो बियरबार असून तिन्ही तालुक्यातील बियरबार व देशी दारू विक्रेते एमआरपीपेक्षा जास्त दराने दारू व बियर विकून जनतेची लूट करून लाखो रुपये कमवीत आहे.…

झरी तालुक्यात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट

सुशील ओझा, झरी: झरी तालुका आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात 106 गावं आहेत. यातील बहुतांश गावात अद्यापही शिक्षणाची गंगा पोहोचलेली नाही. त्यामुळे परिसरात गरिबी आणि अशिक्षिततेचं प्रमाण अधिक आहे. याचाच फायदा घेऊन काही…

जुने कपडे, स्वेटर, ब्लँकेट दान करण्याचे आवाहन

विवेक तोटेवार, वणी: थंडीची चाहुल लागत आहे. लवकरच दिवाळी सारखा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. मात्र या सणावारांच्या दिवसांत काही वयोवृद्ध आणि गरिब मुलांच्या अंगावर फाटके कपडे असतात. थंडीच्या दिवसांत त्यांना कुडकुडत आयुष्य काढावं लागतं. अशा…

वणी तालुका दुष्काळग्रस्त नाही, सरकारचा जावईशोध

विवेक तोटेवार, वणी: पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यातील पिके करपली आहेत. शेतक-यांच्या उत्पन्नात ५० टक्के घट झाली आहे, परंतु अस्मानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले असतानाही नुकत्याच जाहीर झालेल्या सरकारच्या दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत वणी…

अज्ञात वाहनाच्या धडकेत बँक कर्मचारी ठार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: वणीवरून गावाकडे जात असताना तालुक्यातील खडकी बुरांडा दरम्यान दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात बँक कर्मचारी ठार झाला. मंगळवारी 23 ऑक्टोबरच्या रात्री 8.00 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस सूत्रानुसार वणी…

अखेर तिची रेड लाईट एरियातून सुटका

विवेक तोटेवार, वणी: ती वणीतील रेड लाईट एरियात वेश्याव्यवसाय करायची... मात्र गेल्या आठवड्यात तिने लग्न पळून लग्न केले... कुंटनखान्यातील लोक, पोलीस तिचा शोध घेत होते... तर ती आणि तिचे पती दोघंही लपतछपत दिवस काढत होते... अखेर त्यांचा शोध…

साक्षी ठेंगणे ठरली बंपर प्राईजची विजेती

विवेक तोटेवार, वणी: मंगलमूर्ती ग्रृपतर्फे वणीत दांडिया उत्सवादरम्यान झालेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण थाटात करण्यात आले. नवरात्री दरम्यान मंगलमूर्ती गृपतर्फे जैताई मंदिर जवळील मोहता कॉम्प्लेक्सच्या मागे 9 दिवस दांडियाचे आयोजन करण्यात आले…

वणीत पेट्रोल पंपचालकाची लबाडी उघड

गिरीश कुबडे, वणी: सध्या रोज पेट्रोलचे दर रोज बदलत आहे. त्यामुळे रोज किती पेट्रोलचे दर काय आहे याची माहिती ग्राहकांना नसते. याचाच फायदा काही पेट्रोल पंपचालक घेत असून याद्वारे ग्राहकांची लूट करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वणी येथील दत्त…