संत कैकाडी महाराज ४० व्या पुण्यतिथी उत्सवास आरंभ
बहुगुणी डेस्क, पंढरपूर: श्री संत सद्गुरू राजाराम उपाख्य संत कैकाडी बाबा यांचा 40 वा पुण्यतिथी उत्सव भाविकांच्या अलोट गर्दीत आरंभ झाला. 25 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर पर्यंत विश्वपुण्यधाम अर्थात कैकाडी बाबांच्या मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन…