वणीत राष्ट्रवादीचे आमरण उपोषण सुरू
विवेक तोटेवार, वणी: संपूर्ण यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करा ही प्रमुख मागणी घेऊन आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस वणी विधानसभा तर्फे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा आणि…