वाहतूक पोलिसाची तरुणाला मारहाण, तरुण जखमी

विवेक तोटेवार, वणी: काही दिवसांपूर्वी एका वाहतूक पोलिसांकडून एक महिला व तिच्या मुलांना मारहाण केल्याच्या घटनेची शाई वाळत नाही तोवर पुन्हा एका तरुणाला वाहतूक पोलिसाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत तरुणाच्या डोक्याला गंभीर…

गॅस टँकरला अपघात, टँकर पलटले

नागेश रायपुरे, मारेगाव: करंजीकडून चंद्रपूरच्या दिशेने जात असलेले एचपी कंपनीचे गॅसने भरलेले टँकर शनिवारी सकाळी सात वाजताच्या दरम्यान येथील विनायक कोटेक्स मारेगाव जवळ पलटले. मात्र सुदैवाने यात कोणतीही जिवीत हाणी झाली नाही. सकाळी एमएच 04 एचएस…

आज मुकुटबनमध्ये संविधान दिना निमित्त जाहीर व्याख्यान

सुशील ओझा, झरी: 26 नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त व बिरसा मुंडा जयंती निमित्त मुकुटबन येथे सोमवारी 26 नोव्हेंबर 2018 ला व्याख्यानाचं आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी 6 वाजता नामवंत व्याख्याती ऍड…

दादासाहेब कन्नमवार पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

विवेक तोटेवार, वणी: वणी येथे बेलदार समाजाचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान असलेले लोकनेते कर्मविर स्व.मा.सा.उपाख्य दादासाहेब कन्नमवार (माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम घेणअयात आला. हा कार्यक्रम दोन…

सर्वप्रथम एक चांगले मनुष्य बनणे गरजेचे: लोढा

विवेक तोटेवार, वणी: तुम्ही आयुष्यात डॉक्टर, इंजिनियर, नेते कुणीही बना मात्र सर्वात महत्त्वाचं तुम्ही एक चांगले मनुष्य बना असे मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी विद्यार्थ्यांना केले. चंद्रपुर येथील…

मारेगाव पोलिसांवर आरोपीचा हल्ला, मध्यरात्री घडला थरार

विलास ताजणे, वणी: मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे रात्री उशिरा आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले होते. त्यावेळी आरोपीनी अचानक पोलिसांवर हल्ला चढवला. यात एक पोलीस ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना दि.२६ सोमवारी मध्यरात्री दरम्यान घडली.…

वणी–कायर मार्गावर दोन दुचाकींची धडक

विवेक तोटेवार, वणी:  वणी ते कायर मार्गावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात एक ठार, एक गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना दि. २३ शुक्रवारी दुपारच्या सुमारास उमरी गावाजवळ घडली. वणी तालुक्यातील कायर येथे कार्तिक पौर्णिमा निमित्त…

वाघदरा (बोटोनी) येथे घरातील कापसाला आग 

विलास ताजने, मेंढोली: मारेगाव तालुक्यातील वाघदरा (बोटोनी) येथील महिला शेतकरी कमलाबाई गजानन पिदूरकर यांच्या घरी साठवून ठेवलेल्या कापसाला दि.२१ बुधवारला दुपारी अचानक आग लागली. यात अंदाजे चार क्विंटल कापूस जळाला तर बाकी सर्व कापूस ओला झाला.…

मारेगावात ईद मिलादुन्नबी उत्साहात साजरी

नागेश रायपुरे, मारेगाव :- मारेगाव शहरात ईद मिलादुन्नबी निमित्य यंग मुस्लिम कमेठी व गौसिया मस्जिद कमेठीच्या च्या वतीने महमद पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. ईद मिलादुन्नबी निमित्य शहरात आठवड्या पूर्वी पासुन महामार्ग…

रिलायन्स सिमेंट कंपनीमध्ये स्थानिकांनाा रोजगार द्या

विलास ताजने, मेंढोली:  झरी तालुक्यातील मुकुटबन येथील रिलायन्स सिमेंट कंपनीत स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी, झरी तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने कंपनी व्यवस्थापन अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.…