बोरगाव येथील मारोतराव धांडे यांचे निधन
विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील बोरगाव (मेंढोली) येथील प्रगतिशील शेतकरी मारोतराव धांडे यांचे दि.२८ बुधवारी सायंकाळी नागपूर येथे उपचारा दरम्यान हृदयविकाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. पोलीस पाटील या पदावर त्यांनी अठ्ठावीस वर्ष काम…