माथोलीत पहाटे चोरट्यांचा धुमाकूळ, चार घरे फोडली
विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील माथोली (कैलासनगर) येथे चोरट्यांनी आज दि.१३ गुरुवारी पहाटेच्या दरम्यान चार घरे फोडली. मात्र केवळ एकाच घरून मुद्देमाल लंपास करण्यात चोरटे यशस्वी झाले. सदर घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना देण्यात आली आहे.!-->…