वणी–कोरपना रस्त्यावर भीषण अपघात… १० जण ठार, ४ गंभीर
विलास ताजने, वणी : वणी ते कोरपना रस्त्यावर दि.८ शनिवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान ट्रक आणि काळी-पिवळी या प्रवासी वाहनांची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. यात काळी-पिवळीच्या चालकासह दहा जणांचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी आहे. या!-->…