विज्ञान प्रदर्शनीत गुरुकुल शाळेतील दोन विद्यार्थी प्रथम

सुशिल ओझा, झरी: पंचायत समितीच्या वतीने मार्की येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी 2018-2019 चे आयोजन दि.11 व 12 डिसेंबरला अनु. प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा ,मार्किं (बु ) येथे करण्यात आले .या प्रदर्शनीमध्ये तालुक्यातील सर्व प्राथमिक व

यापुढे उन्हाळ्यातही टँकर चालणार नाही: अहीर

विवेक तोटेवार, वणी: वणीकरांची तहान भागविण्यासाठी वर्धा नदीवरील रांगणा भुरकी येथून पाईपलाईनद्वारे वणी नगर परिषदेने अथक प्रयत्नातून पाणी आणले. अगोदर पावसाळ्यातही टँकरद्वारे पाणी पुरवठा करून वणीकरांची तहान भागविली जात होती. परंतु या वर्षी

शेतकऱ्यांनी बंद पाडले टॉवर लाईन उभारणीचे काम

विलास ताजने, वणी : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात वरोरा करनुल ट्रान्समिशन कंपनीतर्फे विद्युत टॉवर लाईन उभारणीचे काम सुरू आहे. कंपनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन काम सुरू केले. काहींना थोडा मोबदला दिला. मात्र उर्वरीत रक्कम

ग्रामपंचायत चषक क्रिकेट स्पर्धेचे थाटात बक्षीस वितरण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे न्यू एलेवन क्रिकेट क्लब तर्फे ग्रामपंचायत चषक राज्यस्तरीय शहरी व ग्रामीण स्तरीय क्रिकेटचे सामन्याचे आयोजन आदर्श हायस्कुलच्या मैदानावर घेण्यात आले होते. चषक सामन्याचे अंतिम (फायनल) सामना ९ डिसेंम्बर

अडेगाव येथील गुंडावार डोलोमाईत खाणीत सुरक्षा सप्ताह

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथील श्रीमती दिपाली गुंडावार लाईमस्टोन अँड डोलोमाईट खाण अडेगाव कडून १८ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर पर्यंत खाण सुरक्षा, पर्यावरण व स्वच्छता सप्ताह पाळण्यात आला. त्यानिमित्त १९ नोव्हेंबर सकाळी ९ वाजता

‘२६/११’ चा हिवरीचा आरोपी जंगलातच

विलास ताजने, वणी: मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील पोलीस हवालदार राजेंद्र मेश्राम खून प्रकरणातील आरोपी अनिल मेश्राम हा परिसरातील जंगलातच दडून असल्याची खात्री पोलिसांना झाली आहे. विशेष म्हणजे आरोपीच्या हिवरी येथे स्वतःच्या घरी येरझारा सुरू

उपाशी न राहता लठ्ठपणा व मधुमेहाला दूर ठेवा

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः महाराष्ट्र शासनाच्या स्थुलता नियंत्रण मोहिमेचे ब्रँड अम्बेसेडर व सुप्रसिद्ध डायटेशिअन डॉ. जगन्नाथ दिक्षित यांचे उद्या शनिवारी वणीत व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता स्थानिक शेतकरी मंदिर

शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धेला सुरवात

विवेक तोटेवार, वणी: सीएम चषक अंतर्गत वणीत विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील पुरुष कबड्डी स्पर्धेला बुधवारी 12 डिसेंबरला सुरवात झाली. या स्पर्धेत जवळपास वणी, झरी व मारेगाव येथील 60 चमुनीं भाग घेतला आहे. पहिला रंगतदार सामना हा चिलई

वीर छत्रपती चिडे यांना महाराष्ट्र शासनाचे शहीद सन्मान पत्र

सुरेंद्र इखारे, वणी: दारू तस्करांच्या हल्ल्यात वीर मरण आलेले छत्रपती चिेडे यांचा शहीद म्हणून सन्मान करण्यात येणार आहे. गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शहीद सन्मान पत्र वीर पत्नीला देण्यात येणार आहे.