गोवर व रुबेला लसीकरण संदर्भातील आढावा बैठक

बहुगुणी डेस्क, वणी: येथील बी आर जी एफ कार्यालयात गोवर व रुबेला लसीकरण मोहीमेसंदर्भात आढावा बैठक झाली. या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी विकास कांबळे होते. तसेच वैद्यकीय अधिकारी डवरे, वैद्यकीय अधिकारी पी एम बोडखे

वस्तू खरेदी करताना ग्राहकांनी जागृत राहण्याची गरज- तहसीलदार विजय साळवे

नागेश रायपुरे, मारेगाव : नैसगिक वस्तू ही फसवू शकत नाही, परंतु मानवनिर्मित वस्तू आपल्याला फसवू शकते. ग्राहकांनी कोणतीही वस्तू खरेदी करताना त्याची किंमत व वैधता तपासून घेऊन ग्राहकांनी आज जागृत राहण्याची गरज आहे, असे तहसीलदार विजय साळवे हे

वणी उपविभागात प्रथमच मराठा जातीचे प्रमाणपत्र वितरित

सुरेन्द्र इखारे वणी: येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधीकारी कार्यालयातून प्रथमच मराठा जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. महाराष्ट्र शासन निर्णयानुसार मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाले. त्या नंतर वणी उपविभागीय अधिकारी प्रकाश

राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे उद्घाटन

रोहण आदेवार, वणी: तालुक्यातील केसुर्ली गावात लोकमान्य टिळक महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे केसुर्ली या गावात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिराची सुरुवात रवीवारी झाली. शिबिराचे उद्घाटन शिक्षण

गीता जयंती निमित्त विशेष व्याख्यान

बहुगुणी डेस्क, वणी: "शरीर, मन आणि बुद्धी या तीन पातळ्यांवर आनंदी होऊ शकणाऱ्या मानवी जीवांसाठी अनुक्रमे कर्म, भक्ती आणि ज्ञान अशा तीन योग साधनांच्या द्वारे, ज्ञानाधिष्ठित, भक्तियुक्त, कर्मयोगाचा उपदेश करीत, मानवी जीवनाच्या सर्वोच्च

मारेगाव तालुका ग्रामरोजगार सेवकांचे काम बंद आंदोलन

नागेश रायपुरे, मारेगाव: महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना तालुका शाखा मारेगावच्या वतीने दिनांक 20 डिसेंबर पासून काम बंद आंदोलन पुकारले. जो पर्यंत मागण्या मंजूर होणार तो पर्यंत काम बंद आंदोलन ठेवणार असल्याचा इशारा मारेगावच्या

शिंदोला येथे राष्ट्रसंत पुण्यतिथी महोत्सव 25 पासून

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील शिंदोला येथे गुरुदेव सेवा भजन मंडळ आणि ग्रामस्थांच्यावतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव व सत्संग सोहळा आयोजित केला आहे. तुकडोजी महाराज पुतळा परिसरात २५ ते २८ डिसेंबर दरम्यान कार्यक्रम

वेकोलिच्या सुरक्षा रक्षकावर कोळसा तस्करांचा हल्ला

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील भालर येथे सुरेश रक्षकावर हल्ला झाला असून यात सुरक्षा राशक जखमी झाला आहे. आज शनिवारी दुपारी चार कोळसा तस्करांनी हा हल्ला केला. महत्वाचे म्हणजे यावेळी क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी सोबत होते व त्यांच्या पुढेच

मायलेकीवर अत्याचार करणा-या नराधामाला अटक

विवेक तोटेवार, वणी: माजरी येथे राहणाऱ्या एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर व तिच्या आईवर गेल्या दोन वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या नराधमास वणी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात अत्याचार करणा-या आरोपीनेच मायलेकीद्वारा शेेतक-यांवर खोटी तक्रार

मारेगावजवळ भीषण अपघात, एक जागीच ठार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावजवळ टिप्पर आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. यात मोटारसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक माहिती नुसार, सुभाष सातपुते (45) रा. झाला ता. वणी येथील