रुक्मिनी एन्टरप्राईजेसमध्ये ग्राहकांसाठी विशेष सूट

बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील जत्रा मैदान रोडवरील काळाराम मंदिराजवळील रुख्मिनी एन्टरप्राईजेसमध्ये नवीन वर्षानिमित्त ग्राहकांसाठी आकर्षक सूट देण्यात आली आहे. यात सौंदर्य प्रसाधने, लोटस प्रॉडक्ट, गारमेंट्स इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. सोबतच…

झरी तालुक्यात दशरात्रोत्सवाचे आयोजन

  सुशील ओझा, झरी: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांचा जयंतीनिमित्त झरी तालुक्यात दशरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड झरीतर्फे दि. ३ ते १२ जानेवारी या कालावधीत हा उत्सव होणार आहे. यात

मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंटमध्ये क्रीडा स्पर्धा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील  कॉन्व्हेंट येथे २७ डिसेंम्बर ते ३१ डिसेंबर या कालावधीत  शाळेत क्रीडा स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. शाळेचे मुख्याध्यापक सुभाष गजभिये, तसेच सहायक शिक्षक  लाजूरकर यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे

नागेश रायपुरे, मारेगाव: अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ व गाडगेबाबा महोत्सव समिती तालुका शाखा मारेगावच्या वतीने भव्य विभागीय खंजेरी भजन सम्मेलन व अकरा वर्षीय महाराष्ट्रातील प्रसिद्ध बालकीर्तनकार ह.भ.प.कु. सई पंचभाई यांच्या कीर्तनाच्या

विविध मागण्यांसाठी श्री गुरुदेव सेनेचे धरणे

बहुगुणी डेस्क, वणी: येथील तहसील कार्यालयाचे समोर गुरुवारी श्री गुरुदेव सेनेच्या वतीने सुरक्षा जवान व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन धरणे आंदोलन केले. स्वतंत्र भारतात सुरक्षा जवान व अन्नदाता शेतकरीच दुःखी असेल तर या देशाच मोठं

आता एनसीसी आणि स्काऊट, गाईडच्या विद्यार्थ्यांनाही मिळतील अतिरिक्त गुण

विलास ताजने, वणी: महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरण समितीच्या शिफारशीनुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्याची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली होती. तथापि काही त्रुटींमुळे बऱ्याच खेळाडू

महिलांनी आता रडायचं नाही, तर लढायचं: खाडे

रोहन आदेवार, वणी: महिला अत्याचारात वाढ होत आहे. याला पुरुषप्रधान संस्कृती जबाबदार आहे. पुर्वापार चालत आलेला हा पुरूषप्रधान संस्कृतीचा पगडा सहजासहजी कमी होणार नाही. त्यामुळे या प्रवृत्ती विरोधात महिलांनी लढाऊ बाण्याने विरोध करणेही गरजेचे

आज रात्री टीव्हीवर ‘मुंगी’डान्स

विलास ताजने, वणी: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने नवीन वर्षात केबल सेवेविषयी नवीन नियम लागू केले आहे. त्याअनुषंगाने केवळ पसंतीच्या वाहिनीचेच शुल्क भरून सेवा प्राप्त करा, अशा प्रकारची जाहिरात सुरू आहे. मात्र ही केवळ ग्राहकांच्या डोळ्यात

कोथूर्ला येथील दाम्पत्याचा अपघाती मृत्यू

विलास ताजने, वणी: मारेगाव तालुक्यातील कोथूर्ला येथील गौरकार दाम्पत्याचा वरोरा जवळील येन्सा येथे जाताना दि. २५ मंगळवारी रात्री अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. किसन कवडू गौरकार वय ५२ आणि