वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

सुशील ओझा, झरी: पिवरडोल येथे वाघाने झडप घालून गाईला ठार केल्याची घटना घडली आहे. ३१ डिसेंम्बरला १ वाजताच्या सुमारास जंगलात गुराखी गाई चारत असताना वाघाने गाईवर हल्ला केला. यात शंकर शिवराम उईके रा. पिवरडोल यांना त्यांचे पशुधन गमवावे लागले.…

गवंडी आणि मजुरांच्या रोजगारासाठी राष्ट्रवादी आक्रमक

निकेश जिलठे, वणी: रेतीघाट सुरू न झाल्याने मजूर, गवंडी व बांधकाम करणाऱ्या सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे रेतीघाट त्वरित सुरू करा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज दिनांक 2 जानेवारीला याबाबत…

वणीत विद्युत सप्ताहानिमित्त कार्यक्रम

विवेक तोटेवार, वणी: 1 जानेवारी 2019 ला नवीन वर्षांच्या दिवशी मंगळवारी विद्युत कंत्राटदार असोसिएशन यवतमाळद्वारे विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती विद्युत निरीक्षक मो रा बोध यांची होती.…

यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत

विवेक तोटेवार, वणी: संपूर्ण यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करण्यात आला आहे. आधी सोळा पैकी केवळ नऊ तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषीत केले होते. वणी विधानसभा क्षेत्रात वणी आणि झरी या दोन तालुक्याला यातून वगळण्यात आले होते. यामुळे शेतकरी…

शिंदोला येथे नववर्षदिनी यात्रा महोत्सव

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील शिंदोला येथे नववर्षदिनी १ जानेवारीला शिवेचा मारोती देवस्थान परिसरात भव्य यात्रा महोत्सव साजरा होणार आहे. शिव बहुउद्देशीय संस्था आणि संजय निखाडे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सदर यात्रेचे आयोजन…

शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: सार्वला येथील एका शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवनयात्रा संपवली. सावर्ला येथे ही घटना घडली. सोमवारी सकाळी 7.30 वाजता शेतकरी संतोष विठ्ठल पिंपळकार (42) यांनी आपल्या राहत्या घरी फाट्याला गळफास घेऊन आत्महत्या…

ट्रकची दुचाकीला जबर धडक, महिला गंभीर

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथे एका ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. यात महिलेच्या पायावरून ट्रकचे चाक गेले. त्यामुळे महिलेचे दोन्ही पाय निकामी झाले. आंबेडकर चौकात दुपारी साडे चार वाजता ही घटना घडली. अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी…

अखेर विनयभंगाच्या आरोपीस शिक्षा

सुशील ओझा, झरी: विनयभंगाचा आरोप असलेल्या एका आरोपीस न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. पितांबर प्रेमानंद सिडाम असे या आरोपीचे नाव असून तो अहेरअल्ली इथला रहिवाशी आहे. दोन वर्षांपूर्वीचे हे प्रकरण आहे. तालुक्यातील पाटण पोलीस…

ग्रामसभेला फाटा देऊन तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड

सुशील ओझा, झरी: ग्रामपंचायत पातळीवर महात्मा गांधी तंटामुक्त समिती गठित करावे, असे शासनाचे आदेश आहे. मात्र, अनेक गावात समिती गठित झालीच नसून, ज्या ठिकाणी आहे, त्या गावांमध्ये सुरुवातीचा काळ सोडता समित्यांचे कार्य शून्य आहे. ग्रामसभेला फाटा…

दुचाकीने अवैध दारू तस्करी करणारा ताब्यात

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळकडून चंद्रपूर येथे जात असलेली अवैद्य दारू पकडून पोलिसांनी दारू तस्करावर कारवाई केली. यात एका व्यक्तीस अटक करण्यात आली. संबंधित तस्कराकडून 2400 रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. शनिवारी ही घटना घडली. शनिवारी…