25 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकारी गजाआड
बहुगुणी डेस्क, यवतमाळ: 25 लाख रुपयांची लाच मागितल्याा प्रकरणी अॅन्टी करप्शन विभागाने पोलिस दलातील लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या आणि इतर दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद काशिनाथ कुलकर्णी (48), सहाय्यक पोलिस…