संत गाडगेबाबा स्वच्छतेचे चालते बोलते विद्यापीठ होते -प्रा. तेलंग

सुरेन्द्र इखारे, वणी - संत गाडगेबाबा आपल्या लाडक्या कीर्तनातून ते समाजाला स्वच्छतेचा उपदेश करीत .स्वच्छता हा धर्म आहे , स्वच्छता तेथे आरोग्य , आरोग्य तेथे निरोगीपणा या गोष्टी सांगण्यावर भर असे म्हणून त्यांना स्वच्छतेचे चालते बोलते

कृषी विभागाची ‘अशी ही बनवाबनवी’

वणी : वणी तालुक्यातील मेंढोली येथील अनेक शेतकऱ्यांना नुकत्याच मृदा आरोग्य पत्रिका मिळाल्या. सदर मृदा आरोग्य पत्रिका पाहताच शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण परीक्षणासाठी शेतातील मातीचे नमुने न घेता ऍग्रीकल्चरल टेस्टिंग लॅबोरेटरी

मारेगाव पं. स. पदाधिकारीसह सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार

नागेश रायपुरे, मारेगाव: पंचायत समिती सभापती, उपसभापती व सर्व सदस्यांना तेरावा वित्त आयोगाप्रमाणे जो अधिकार देण्यात आला आहे. मात्र तो त्यांना देण्यात आला नाही. पं. स. सदस्याना विकासकामा करिता निधी प्राप्त होत होता. शासनाने चौदाव्या वित्त

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वाहनाचा अपघात

विवेक तोटेवार, वणी: गुरूवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास वणीचे उपविभागीय अधिकारी हे वणीवरून यवतमाळ येथे जात असता वाटेतच लालपुलिया येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात चालक व उपविभागीय अधिकारी यांना कुठलीही इजा झाली नसल्याचे वृत्त

मुकुटबन येथे विदर्भस्तरीय शेतकरी विद्युत परिषदेचे आयोजन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक विविध समस्या बाबत मुकुटबन येथे विदर्भस्तरीय शेतकरी विद्युत परीषदचे आयोजन करण्यात आले आहे. २४ डिसेंबरला सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले

अनिल मेश्रामची जिल्हा कारागृहात रवानगी

ज्योतिबा पोटे, मारेगाव: तालुक्यातील हिवरी येथील एका मारहाण प्रकरणी न्यायालयात गैर हजर असल्याने विना जमानती वारंट बजावण्या साठी गेलेल्या मारेगाव पोलीस पथकावर हल्ला करुन येथील स. पोलीस उपनिरीक्षक राजेन्द्र कुडमेथे यांचा खून झाला होता. या

परमडोह येथे २४ डिसेंबरला यात्रा महोत्सव

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील परमडोह गावा जवळून वाहणाऱ्या पैनगंगा नदी काठावर दि.२४ डिसेंबर सोमवारला यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. परमडोह आणि सांगोडा या दोन गावा जवळ पैनगंगेचा प्रवाह दक्षिण-उत्तर वाहिनी आहे. यामुळे या स्थळाला महत्त्व

बेलदार समाजाची कार्यकारिणी गठीत

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सतपल्ली येथे बेलदार समाज कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यात राकेश मदिकुंटावार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. युवा विदर्भ बेलदार समाज संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष हनमंतू रजनलवार यांच्या अध्यक्षतेखाली

गोवारी येथे जलशुद्धीकरण केंद्र सुरू

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील गोवारी (पारडी) येथे एसीसी ट्रस्ट, दिलासा जनविकास प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत गोवारी यांच्या संयुक्त विद्यमाने जलशुद्धीकरण व शितकरण केंद्र सुरू करण्यात आले. ग्रामस्थांच्या मागणीच्या अनुषंगाने सदर उपक्रम

क्रुजरची बाईकला धडक, एक ठार तर एक जखमी

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यापासून दहा किमी अंतरावर असलेल्या म्हैसदोडका या गावाजवळ आज रात्री 8 वाजताच्या दरम्यान क्रूजर ने डिस्कवर या दुचाकी वाहनास जबर धडक दिली. यात दुचाकी वरील मंगेश देविदास नेहारे वय 22  याचा मृत्यू झाला तर