झरी येथे गोंडी कोया पुणेम महासभा थाटात

सुशील ओझा, झरी: येथे गोंडी कोया पुणेम महासभा झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार प्रा. राजू तोडसाम उपस्थितीत होते. कार्यक्रमात पारंपारिक पद्धतीने आदिवासी कलाकारांनी नृत्य सादर केले. यावेळी उपस्थितीत आदिवासी बांधवांना आमदार तोडसाम…

‘सिमेंट सिटी’ ते ‘ऑरेंज सिटी’ थेट धावणार बस

विलास ताजने, वणी: सिमेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर येथून ऑरेंज सिटी अर्थातच नागपूर बससेवेला नुकताच प्रारंभ झाला. राजुरा बस आगारकडून सदर बससेवा सुरू करण्यात आली आहे. गडचांदूर, कोरपना येथील ग्रामस्थांनी सदर बस सुरू करण्याबाबत…

मतदारसंघात उमेदवारीबाबतची चर्चा जोमात

बहुगुणी डेस्क, कारंजा: विधानसभेची निवडणुकीची तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. मात्र जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. युतीसाठी जागा वाटपाचा भाजपने दिलेला फॉर्मुला शिवसेनेला मान्य नसल्याने युती होणार की नाही बाबत अद्याप साशंका…

संगीता खटोड यांची आंदोलनकर्त्यां आशासेविकांना भेट

विवेक तोटेवार, वणी: बळीराजा पार्टीकडून विधानसभेसाठी उमेदवारी मिळालेल्या महिला उमेदवार संगीता खटोड यांनी मंगळवारी आशासेविकांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास स्वतः आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.…

15 दिवसानंतरही आशा सेविकांच्या आदोलनाकडे दुर्लक्ष

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मानधन वाढीसाठी 3 सप्टेंबरपासून राज्यभरातील आशा सेविका संपावर गेल्या आहेत. राज्यभर त्यांनी मानधन वाढीसाठी आंदोलन पुकारले आहे. मारेगाव येथे ही हे आंदोलन सुरू आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आशा सेविकांना तिप्पट…

कोडपखिंडी येथील सिमेंट कॉक्रेट रोडचे काम निकृष्ट

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील कोडपखिंडी येथील सिमेंट रोडच्या कामात भ्रष्टाचार होऊन निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची तक्रार ग्रामवासीयांनी शासकीय बांधकाम विभागाकडे केली आहे. गावात सिमेंट रोडचे काम चालू असून सदर कामात नित्कृष्ठ सिमेंटचा वापर…

शामादादा कोलाम समाज संघटना गठीत

सुशील ओझा, झरी: शामादादा हे गोरगरीब आदिवासी जनतेच्या सुख दुःखात मदत करणे मुलामुलींचे लग्न करून देणे व इतर सामाजिक कार्य करून समाज एकत्र ठेवण्याचे कार्य करत होते. त्यांना प्रेरित होऊन तालुक्यात तरुण युवक एकवटले असून कार्यकारणी गठीत करण्यात…

मांगली वार्ड क्र. 3 मधील रस्ता झाला गायब

संजय लेडांगे,मांगली: मागील कित्येक वर्षांपासून रस्त्याच्या मागणीसाठी मांगली वार्ड क्र.3 मधील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडे राडा लावला होता. मात्र स्थानिक प्रशासनाच्या उदासीन व दुर्लक्षित धोरणांमुळे या गंभीर बाबीकडे वारंवार दुर्लक्ष…

बालकलावंत स्वरा ठेंगडी हिचे शिवचरित्रकथन एक ऑक्टोबरपासून

बहुगुणी डेस्क, वणी: येथील जैताई देवस्थानमध्ये दि. 1 ते 6 ऑक्टोबर पर्य॔ंत सुश्राव्य कार्यक्रम होतील. यामध्ये दि. 5 ऑक्टोबर शनिवार रोजी रात्री 8 वाजता नागपूर येथील बाल कलावंत कु. स्वरा राहुल ठेंगडी हिच्या शिवचरित्रकथनाचा कार्यक्रम आयोजित…

रुग्णालयं झालीत “हाऊसफुल”

संजय लेडांगे, मुकुटबन: मागील बऱ्याच दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे व वातावरणातील बद्दलामुळे सर्दी ,ताप व खोकला या आजाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात मलेरिया, डेंगी आणि टायफाईडसदृश्य रुग्णही दिसून येत आहेत. सतत…