महापोर्टल परीक्षेच्या विरोधात विद्यार्थ्यांचा महामोर्चा

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी 16 सप्टेंबर रोजी शासनाद्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन परीक्षेच्या विरोधात संभाजी ब्रिगेड व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद यांच्या मार्गदर्शनात  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांद्वारे महामोर्चा काढण्यात…

मार्डी येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

नागेश रायपुरे, मारेगाव : स्व. केशवराव महादेवराव कातकडे बहुद्देशीय शिक्षण संस्था चिखलगाव आणि स्वर्गीय महादेवराव कातकडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिवसेना रुग्णसेवाद्वारा आयोजित नेत्रतपासणी, मोफत चष्मे, औषधीवाटप शिबीर तालुक्यातील मार्डी येथील…

आझाद हिंद मंडळ गणेशोत्सात बहरलेत ‘रंग स्वरांचे’

बहुगुणी डेस्क, अमरावती: शहरातील आझाद हिंद मंडळाला 92 वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी विविध कार्यक्रम इथे होतात. या वर्षी झालेल्या ‘रंग स्वरांचे’ कार्यक्रमात रसिक बहरलेत. शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या विभागप्रमुख तथा आकाषवाणी कलावंत डॉ.…

आज सायंकाळी नगर वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन

बहुगुणी डेस्क, वणी : येथील नगर वाचनालयात रविवार दि. 15 सप्टेंबर रोजी नुकत्याच खरेदी केलेल्या नवीन ग्रंथांचे प्रेक्षणीय प्रदर्शन आयोजित केले आहे. प्रदर्शनाचे उदघाटन निवृत्त न्यायाधीश विजय देशमुख करणार असून अध्यक्षस्थानी…

झरी तालुक्यातील मांडवी ग्रामपंचयत झाली डिजिटल

सुशील ओझा, झरी: तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या मांडवी ग्रामपंचयातच्या प्रचंड मेहनतीनंतर गावात सगळ्याच सुविधा झाल्याने गावातील जनतेच्या समस्या मार्गी लागल्या आहे. मांडवी गावाची लोकसंख्या सण २००२ च्या सर्वेनुसार १३०७ तर गट ग्रामपंचयात…

वणीच्या विमाशी संघाच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

विलास ताजने, वणी: वणी येथील धनोजे कुणबी सभागृहात (दि.८) रविवारला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा जिल्हास्तरीय मेळावा पार पडला. या मेळाव्याचे उदघाटन माजी शिक्षक आमदार व्ही.यू.डायगव्हाणे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी वि.मा.शि. संघाचे…

विजेच्या जिवंत विद्युत ताराच्या स्पर्शाने दोन बैलाचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथील शेतकऱ्याच्या शेतात विजेच्या जिवंत तारांच्या स्पर्शाने दोन बैलांचा मृत्यू झाला. येथील शेतकरी राजगडकर यांच्या शेतातून उपसरपंच प्रवीण नोमुलवार यांच्या शेतात कृषी पंपाकरिता विद्युत पुरवठा करिता लाईनचे केबल…

अटक वारंटमधील दहा आरोपींना अटक

विवेक तोटेवार, वणी: सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी वणी पोलिसांनी वणी व परिसरातील 10 अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. या दहाही जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे होते. वणी पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून या चोरट्यांच्या शोधात असल्याची माहिती…

धोत्रा जहांगिर येथे पंकजपाल महाराजांचे कीर्तन संपन्न

कारंजा: तालुक्यातील धोत्रा जहांगिर येथे सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकजपाल महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गणेशोत्सवानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंकजपाल महाराजांनी ग्रामस्वच्छता,…

दुचाकीसह नाल्यात वाहून गेल्याने पवनारच्या इसमाचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पवनार येथील इसमाचा नाल्यातील पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री घडली. माहितीनुसार पाटण पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पवनार येथील शुद्धोधन कमल रंगारी(५२) आणि त्यांचा मित्र अमोल रामदास…