वादळी पावसाने शेकडो हेक्टरवरील शेती पिके जमीनदोस्त

संजय लेडांगे, मुकुटबन: मुकुटबन परिसरात वादळी पावसाने चांगलाच कहर माजविला. मंगळवारच्या रात्री अचानक आलेल्या जोरदार वादळी पावसाने परिसरातील शेकडो हेक्टरवरील शेतातील पिकाची राखरांगोळी झाली. उभे शेतपीक वादळी आतंकात आल्याने शेती पिकांचे जोरदार…

‘सर आली धावून… पूल गेला वाहून’

बहुगुणी डेस्क, वणी: नुकत्याच झालेल्या पावसाने तालुक्यात अनेकांची गैरसोय केली. मारेगाव (कोरंबी) येथेदेखील अत्यंत मुसळधार पाऊस झाला. या पावसात तिथला पूल वाहून गेला. 'सर आली धावूल, पूल गेला वाहून'चा प्रत्यय मारेगाववासियांनी अनुभवला. त्यामुळे…

ग्रंथ निर्मितीसाठी निर्धाराची आवश्यकता- विजयराव देशमुख

बहुगुणी डेस्क, वणी: ग्रंथनिर्मितीचे काम अतिशय कठीण काम आहे. ग्रंथ निर्मितीची सुरुवात आपल्या मनात येणाऱ्या विचारांपासून होते. त्यानंतर या विचारांचं ग्रंथात रूपांतर करण्यासाठी निर्धाराची आवश्यकता असते. असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायाधीश…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील बोर्डा येथे राहणाऱ्या एका तरुणावर एका अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी तरुणाने मुलीला फुस लावून पळवून नेले होते. अखेर आज बुधवारी…

वकील अमोल उर्फ विजय कुरेकर यांची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरातील दिवाणी न्यायालयात वकिली करणा-या ऍड अमोल उर्फ विजय कुरेकर (३६) यांनी प्रगती नगर येथील आपल्या राहत्या घरी बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप कळले नसले तरी…

झरीजामणीचे बसस्थानक हरविले

संजय लेडांगे, मुकुटबन: अतीदुर्गम व आदिवासीबहुल तालुका म्हणून झरीजामणी तालुक्याची दूरदूर ओळख आहे. सण 1992 साली झरी तालुका म्हणून जिल्ह्याच्या नकाशावर आला. मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे हा तालुका आजही पायाभूत सुविधांपासून कोसो दूर आहे.…

आधारकार्डसाठी सर्वसामान्यांची झुंबड

विवेक तोटेवार, वणी: आधार कार्ड आवश्यक असल्याने सध्या आधार कार्ड काढण्याकरिता रांगा लागल्या आहेत. वणीच्या नगर परिषदेद्वारा आधार कार्ड सेंटरसाठी जागा देण्यात आली आहे. परंतु संपूर्ण वणीत एकाच सेंटर असल्याने जनतेची चांगलीच दमछाक होत आहे. सकाळी…

राजूर येथे अवैध मटका व्यवसाय जोमात

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर या ठिकाणी अवैध समजला जाणारा मटका व्यवसाय जोमात सुरू आहे. पोलीस प्रशासन याबाबत मूग गिळून बसले आहे. एकीकडे पोलीस प्रशासन मटका व्यवसाय शंभर टक्के बंद झाल्याचा दावा करीत आहेत. मात्र दुसरीकडे  राजरोजपणे…

मनभा येथे पंकजपाल महाराजांचे कीर्तन संपन्न

कारंजा: तालुक्यातील मनभा येथे मंगळवारी दिनांक 17 सप्टेंबर रोजी सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकजपाल महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी स्वच्छता, अंधश्रद्धा, जातिभेद, व्यसनमुक्ती, घनकचरा…

गटप्रवर्तक पदाकरिता पात्र आशासेविका झाल्या अपात्र

सुशील ओझा, झरी: शासनाने १० ऑगस्ट २०१६ च्या सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र यांच्या पत्रानुसार आदेश पारित करण्यात आले होते की ३१ ऑगस्ट पर्यंत गटप्रवर्तक निवडण्याचे पत्र काढण्यात आले. दोन वर्ष लोटल्यानंतर १६ सप्टेंबर २०१९ ला गटप्रवर्तकाच्या…