गांधी चौकातील गाळे रिकामे होणार?

विवेक तोटेवार, वणी: वणीच्या मध्यभागी असलेल्या गाळ्याबाबत येत्या दोन महिन्यात निकाल लागणार आहे. येत्या 27 नोव्हेंबरला हा विषय न्यायालयाच्या पटलावर येणार आहे. याबाबतची माहिती नगरसेवक पी के टोंगे यांनी शनिवारी एस. बी. हॉल येथे घेतलेल्या…

अडेगाव परिसरात दारूची राजराेसपणे विक्री

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथे राजरोजसपणे दारू विक्री सुरू आहे. गावातील काही युवक हा व्यवसाय करीत असून, पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. बसस्टँड, पाण्याच्या टाकीजवळ, तलावाजवळ, पानटपरी, चिकनच्या दुकानात व सबस्टेशनजवळ खुलेआम…

आज सेवानिवृत्त अविनाश कोठाळे यांचा सन्मान सोहळा

बहुगुणी डेस्क, अमरावती: पाटबंधारे विभागातून सहायक अधीक्षक अभियंता पदावरून इंजि. अविनाश कोठाळे नुकतेच निवृत्त झालेत. अनेक सामाजिक कार्यांमधेदेखील त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सेवानिवृत्ती आणि सामाजिक कारकीर्दीनिमित्त त्यांचा सन्मान सोहळा…

संगीतकार खय्याम यांना ‘फिर छिडी रात’मधून आदरांजली 22 ला

बहुगुणी डेस्क, अमरावती: संगीतकार खय्याम यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. त्यांना आणि गतकाळातील चित्रपट संगीतकरांना आदरांजली वाहण्यासाठी संगीत कार्यक्रम स्थानिक टाऊन हॉलमधे होत आहे. सिंफनी गृप ऑफ मुझिक कल्चरल अॅण्ड वेलफेअर ट्रस्टद्वारा…

डॉ दिलीप अलोणे सह्याद्री वाहिनीवर शुक्रवारी लाईव्ह

बहुगुणी डेस्क, वणी: येथील प्रगतशील शेतकरी तथा लोककलावंत प्रा डॉ दिलीप अलोणे यांची शेती व लोककला या विषयावर दि 27 सप्टेंबर ला सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून मुलाखतिचे थेट प्रक्षेपण होणार आहे. प्रा. दिलीप अलोणे हे येथील लोकमान्य टिळक…

वणी तालुक्यातील शिक्षक परिवर्तनाच्या वाटेवर

बहुगुणी डेस्क, वणी:  वणी पंचायत समितीमधील शिक्षकांनी  शिक्षण क्षेत्रात  समग्र परिवर्तनाचा ध्यास घेऊन गुणवत्तेत झेप घेण्यासाठी अध्ययन अध्यापनात बदल करून अध्ययन निष्पत्ती पूर्ण करण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वणी…

मुकुटबनचा ‘मामा तलाव’ झाला फूल

संजय लेडांगे, मुकुटबन: झरीजामणी तालुक्याचा केंद्रबिंदू असलेल्या मुकुटबन येथील ब्रिटिशकालीन 'मामा तलाव' सध्या सतत पडणाऱ्या पावसामुळे शंभर टक्के फूल झाला आहे. परिणामी या ब्रिटिशकालीन मामा तलावावर अवलंबून असणारे व्यावसायिक आनंदीत होऊन…

वणीत तहसील कर्मचाऱ्यांचे दिवसभर कामबंद आंदोलन

विवेक तोटेवार, वणी: शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी घाटंजी येथील महिला तहसीलदार व दोन महिला कर्मचारी यांना अपमानजनक शब्दात बोलून त्यांचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. बुधवारी अगदी क्षुल्लक कारणावरून त्यांचा अपमान झाल्याचं…

वादळ-वाऱ्यासह पावसामुळे पिके आडवी

सुशील ओझा, झरी: मुकुटबनसह परिसरात वादळी-वाऱ्यासह पावसाने चांगलाच कहर केला असून, यामुळे १७ व १८ सप्टेंबर रोजी शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. सर्वेक्षण करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. झरी तालुक्यातील…

तेंदूपत्ता घेऊन फरार झालेला ट्रक जप्त

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भीमनाला, शिराटोकी पोड येथे अनधिकृत तेंदूपत्ता संकलन सुरू असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली होती. त्या अनुषंगाने वनविभागातर्फे सदर ठेकेदारावर कारवाई करण्यात आली होती. परंतु ठेकेदार हा कुणालाही न जुमानता तेलंगणातील…