अडेगावच्या तरुणाची जनजागृतीसाठी अनोखी शक्कल

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील अडेगाव या गावातील एक तरुण सध्या स्वखर्चातून स्वतःच्या घरातून जनजागृती करीत आहे. त्याची ही जनजागृती करण्याची अनोखी शक्कल सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. घरावर लाऊस्पिकर लावून तो सकाळ संध्याकाळ लोकांमध्ये…

संचारबंदी भंग करणाऱ्या 36 जणांविरुद्ध कारवाई

जितेंद्र कोठारी, वणी: प्रशासनाचे आदेश झुगारणा-या पोलीस विभाग व नगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई करून 31 मार्च पर्यंत 36 लोकांविरुद्ध कारवाई करून भा.दं.वि. कलम 188 व 269 अंतर्गत गुन्हा दाखल केले आहे. या कारवाईत पोलीस विभाकडून 20 जणांविरुद्ध…

सावधान…! वणीत पोलिसांचे दंडे सुरू, अनेकांना ‘दे बत्ती’

जब्बार चीनी वणी: गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांबाबत मवाळ भूमिका घेतलेल्या पोलिसांवर अखेर दंडे उगारण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही विनाकारण घराबाहेर पडणा-यांची संख्या कमी होत नव्हती. अखेर पोलीस प्रशासनाने कठोर…

ईशान मिनरल्स कंपनीतर्फे अडेगावात हॅन्डवॉश केंद्र सुरू

सुशील ओझा, झरी: संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या विळख्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून ठिकठिकाणी हँडवॉश केंद्र व मास्क वाटप केंद्र सुरू आहे. याच अनुषंगाने ईशान मिनरल्सचे सहायक प्रबंधक मनोज सिंग यांनी पुढाकार घेऊन अडेगाव येथे…

संचारबंदीत खर्रा, दारूचा काळाबाजार

जब्बार चीनी, वणी: कोरोनाचा पार्श्वभूमीवर मंगळवारपासून राज्यात संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या संचारबंदीतही तालुक्यात खर्रा आणि दारूची लपून छपून चढ्या भावात अवैध विक्री सुरू आहे. या वस्तू आता घरपोचही दिल्या जात आहेत. त्यातच पान…

झरीत बंदमध्ये चोरट्याने फोडले बार, 33 हजारांच्या दारूची चोरी

सुशील ओझा, झरी: सध्या कोरोनामुळे बियरबार आणि वाईन शॉप बंदचे आदेश शासनाने दिले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व बार आणि शॉप बंद आहे. यायाच फायदा घेऊन चोरट्याने रात्री झरी येथील एक बिअर बार फोडले. सकाळी ही घटना उघडकीस आली. यात एकून 33 हजारांच्या…

राजूर ग्रामपंचायतीवर धडकल्या महिला

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर परिसरात अनेक छोटे मोठे कारखाने असल्याने इथे मोठ्या प्रमाणात मजुरांची संख्या आहे. सध्या लॉकडाऊनमुळे या मजुरांवर उपासमारीची परिस्थिती आली आहे. मजुरांना अन्न धान्य देण्याची मागणी बिरसा मुंडा येथील रहिवाशांनी केली…

पोलिसांतर्फे ट्रकचालकांसाठी भोजनाची व्यवस्था

सुशील ओझा, झरी: मुकूटबन येथील एका कंपनीत लॉकडाऊनमुळे मध्यप्रदेश येथील ट्रक अडकले आहेत. सध्या हॉटेल ,धाबे,खानावळ बंद झाल्याने ट्रक चालकांना जेवणाची सोय उपलब्ध होत नव्हती. दरम्यान गस्तीवर असलेल्या पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी…

वणीत ऑनलाईन फुड मिळण्यास आणखी अवकाश

निकेश जिलठे, वणी: सरकारने तीन दिवसांआधी ऑनलाईन फूड डिलिव्हरीला परवानगी दिली. मात्र अद्यापही बाहेर गोंधळाचे वातावरण व काही तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे रेस्टॉरन्ट, खानावळ, किचन चालकांनी किचन सुरू केलेले नाही. परिणामी वणीकरांना आणखी तीन चार…

शासनाच्या लेखी ‘खाकी’ची उपेक्षाच !

जब्बार चीनी वणी: जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाशी लढताना संपूर्ण देशभराला फटका बसला आहे. मात्र या आजाराचा लवलेश सर्वसामान्यांना बसू नये, यासाठी पोलीस प्रशासन रस्त्यावर लढा देत आहे. शासन एकीकडे आरोग्य कर्मचार्याच्या विम्याची विम्याची…