वादळी वाऱ्यासह पावसामुळे घरांचे नुकसान
सुशील ओझा, झरी: तालुक्यात ३० मार्च रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने अचानक हजेरी लावली. त्यात अनेक गावातील शेतकर्यांचे कमी जास्त नुकसान झाले. तर ज्वारी मुंगफल्ली व इतर पिकाचेही नुकसान झाले. खरबडा येथे वीज पडून पाच गाईचे मृत्यू झाला. तर मांडवी…