सावधान…! दर दोन तासाला ATM चे निर्जंतुकीकरण नाही
जब्बार चीनी, वणी: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने सर्व बॅंकांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार कर्मचारी मास्क, सॅनिटायझर, हॅड ग्लोव्हज वापरत आहेत. एका वेळी केवळ चारच ग्राहकांना बॅंकेत सोडले जात आहे.…