आमदार बोदकुरवारांचा झरी तालुक्यात दौरा
सुशील ओझा, झरी: आमदार संजीवरेड़्डी बोदकुरवार यांनी झरी तालुक्याला भेट दिली. यावेळी त्यांनी तालुका दक्षता समिती व इतर प्रशासकीय समितीसोबत चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला.
सध्या कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. चीनमधला कोरोना आता…