गरजूंसाठी अन्नधान्याच्या 2 हजार किट महसूल विभागाकडे सुपुर्द

वणी बहुगुणी डेस्क, वणी: वणीमध्ये बुधवारी दिनांक 22 एप्रिल रोजी महसूल विभागाला जिवनावश्यक वस्तूंच्या 2 हजार किट सुपुर्द करण्यात आल्या. परिसरात इतर राज्यातील व बाहेर गावातील अनेक लोक अडकलेले आहेत. त्या सोबतच लॉकडाऊनमुळे शहरातील अनेक…

शिबला येथील उपासमार होत असलेल्या कुटुंबाची दखल

सुशील ओझा, झरी: लॉकडाऊनमुळे खाती व्यवसाय बंद आहे. त्यामुळे शिबला येथील एक कुटुंबाची उपासमार सुरू होती. त्याची माहिती सोशल मीडियावरून पसरताच जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसापासून उपाशी असलेल्या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचा आदेश दिला…

पोलिसांना मिळणार फेस प्रोटेक्शन किट

निकेश जिलठे, वणी: देशात कोविड -19 चा पादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच महाराष्ट्रात हा आकडा सर्वाधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन वणी येथील डॉ. वैशाली गोफणे यांनी त्यांचे पती डॉ. विवेक गोफणे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिसांना फेस प्रोटेक्शन…

गरीबांचा गरीबांसाठी माणूसकीचा घास

जब्बार चीनी, वणी: कोरोनामध्ये श्रीमंतांनी गरीबांना मदत केल्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचतो. मात्र इथे गरीबच गरीबांच्या मदतीला सरसावले आहे. हा उपक्रम आहे यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील गणेशपूर या गावातला. रेशनच्या दुकानात जे धान्य मिळत…

मुकूटबन व झरी येथे अवैध दारू विक्री

सुशील ओझा, झरी: संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्याने अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त सर्वच दुकाने बियरबार देशी दारूची दुकाने व वाईनशॉप बंद करण्यात आले. ज्यामुळे मद्यपी लोकांचे मोठे हाल झाले. सध्या 52 रुपयांचा पव्याची 150 ते 200 रुपये प्रमाणे…

सीसीआयमार्फत कापूस खरेदी तातडीने सुरु करा

जब्बार चीनी, वणी: विधानसभा क्षेत्रातील वणी, मारेगाव व झरीजामणी तालुक्यातील अनेक शेतक-यांचा कापूस खरेदी केंद्रे बंद असल्यामुळे घरामध्ये साठलेला आहे. आता कडक ऊन तापत आहे त्यामुळे सीसीआयने तातडीने खरेदी केंद्र सुरू करावे अशा मागणीचे पत्र आमदार…

वणीतील मित्रमंडळातर्फे परप्रांतीय मजुरांना टिफीन वाटप

वणी बहुगुणी डेस्क: लॉकडाऊनमुळे सध्या मजुरांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. रोजगार गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन वणीतील सामाजिक भान जपणारी काही मित्र मंडळी एकत्र आली व ते गेल्या एक महिन्यापासून परिसरातील…

गरजूंच्या मदतीसाठी सरसावली युवासेना

वणी बहुगुणी डेस्क: गरजूंना किराणा, औषधी याशिवाय इतर जीवनावश्यक वस्तूंची सेवा सध्या युवासेने द्वारा वणी आणि परिसरात दिली जात आहे. यासह गरीब मजुरांना घरपोच जेवणाचे डब्बे पुरवण्याचे काम ही युवासेनेतर्फे सुरू आहे. माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर…

कुंभा दारू प्रकरण: परवानाधारक आरोपीच नाही

जब्बार चीनी, वणी: कुंभा दारू तस्करी प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहे. महत्त्वाचं म्हणजे या कारवाईत अद्याप परवानाधारकाला आरोपी केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा परवाना वाचवण्यासाठीचा प्रय़त्न तर नाही?अशी चर्चा…

घराबाहेर व्हायरस कोरोना, घरात गरमीसे मरोना

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील जनता लॉकडाऊन सोबतच विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याचेही त्रस्त झाली आहे. तालुक्यात १०६ गावे असून मुकूटबन, अडेगाव, पाटण, झरी व हिवरा बरसा या पाच ठिकाणी पॉवर सबस्टेशन सुरु आहे. परंतु गेल्या १५ दिवसापासून झरी अडेगाव…