मजुरांच्या मदतीसाठी सरसावली महिला ब्रिगेड

जब्बार चीनी, वणी: सध्या कोरोनामुळे सर्वाधिक फटका मजुरांना बसल्याचे दिसत आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचे रोजगार जाऊन त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी वणीतील धनोजे कुणबी समाज महिला आघाडी सरसावली आहे. संघटनेच्या…

किराणा मालाच्या पासवर गुटख्याची तस्करी ?

सुशील ओझा, झरी: बाहेरगावाहून किराणा व भाजीपाला आणण्यासाठी प्रशासनातर्फे संचार परवाना देण्यात आला आहे. या पासचा वापर गुटखा आणि सुगंधी तंबाखू आणण्यासाठी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मांगली व मुकूटबन येथील काही गुटखा तस्कर या…

मार्डी येथील सिल केलेल्या बारची तपासणी

जब्बार चीनी, वणी: मार्डी येथील बार विषयी आलेल्या तक्रारीची दखल घेत तिथे असलेल्या स्टॉकबाबत उत्पादन शुल्क विभागाने तपासणी सुरू केल्याची माहिती मिळत आहे. याआधी यवतमाळ, राळेगाव व जिल्ह्यातील काही ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाद्वारा तपासणी…

वणीतील बिल्डरवर जीवघेणा हल्ला, शहरात खळबळ

विवेक तोटेवार, वणी: शहरातील मोमीनपुरा येथे मस्जित समोर मंगळवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास वणीतील एका बिल्डरवर लाकडी स्टम्पने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बिल्डर थोडक्यात बचावला. मात्र हा हल्ला जीवे मारण्यासाठी केलेला कट असल्याचा आरोप…

कापूस विक्रीसाठी बाजार समितीत एकच झुंबड

जब्बार चीनी, वणी: 23 एप्रिल बुधवार पासुन सुरू होणा-या खरेदीसाठी आज बाजार समितीत एकच झुंबड उडाली. जवळपास 4700 कापूस उत्पादक शेतक-यांनी कापूस विक्रीसाठी नोदणी केली. अजूनही बहुतांश शेतकरी नोंदणी करावयाचे आहे. एकीकडे शेतक-यांनी कापूस विक्रीसाठी…

मोहाची दारू विक्री करणाऱ्या 3 जणांना अटक

विवेक तोटेवार, वणी: कोविड- 19 विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने जीवनावश्यक नसलेल्या अनेक व्यासायिकांचे प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मद्य विक्रीची दुकाने पूर्णपणे बंद आहे. याचा फायदा घेत काही जणांनी मोहाची दारू…

शिवसेनेतर्फे शासकीय कर्मचा-यांना सॅनिटायझरचे वाटप

सुशील ओझा,झरी: सध्या कोरोनामुळे आलेल्या आपत्तीमध्ये शासकीय कर्मचारी दिवसरात्र एक करून आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य करीत आहेत. त्या कर्मचा-यांना कोरोनापासून संसर्ग होऊ नये यासाठी शिवसेना झरी तालुक्यातर्फे सोमवारी सॅनिटायझर व डेटॉल साबणाचे वाटप…

झरी तालुक्यात हातभट्टीवर धाडसत्र, 300 लीटर दारू नष्ट

सुशील ओझा,झरी:  झरी तालुक्यात हातभट्टीवर गाळण्यात येणा-या अड्यावर पोलिसांनी धाडसत्र सुरू केले.  डोंगरगाव पारधी पोड, मारोती पोड व पाचपोहर येथील हातभट्टीवर धाड टाकून पोलिसांनी हातभट्टी उद्धवस्थ केली. मुकुटबन व पाटण पोलिसांतर्फे ही कारवाई…

अवैध दारू विक्री व तस्करी प्रकरणी कार्यवाहीस विलंब का?

जब्बार चीनी, वणी: लॉकडाऊनमध्ये अवैधरित्या दारूची विक्री व तस्करी केल्याच्या आरोपात 7 बार व भट्टीवर कारवाई करण्यात आली होती. मात्र यात केवळ वणीतील अक्षरा या बारवरच तडकाफडकी पुढील कारवाई करत या बारचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला. इतर…

शिवसेनेतर्फे शहर निर्जंतुकीकरण मोहीम जोमात

वणी बहुगुणी डेस्क: शिवसेनेतर्फे गेल्या 28 मार्चपासून शहर निर्जंतुकीकरणाचे कार्य सुरू आहे. आज वणीतील धुमेनगर व गुरुनगर परिसरात फवारणी करून परिसर निर्जंतुक करण्यात आला. शिवसेना शहर प्रमुख राजू तूराणकर यांच्या पुढाकारातून शहर फवारणीची मोहीम…