मुकुटबन व पाटण पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक

सुशील ओझा, झरी: मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान 25 एप्रिल पासून सुरू झाला आहे. त्या अनुषंगाने मुकूटबन व पाटण पोलीस स्टेशन मध्ये 24 एप्रिलला शांतता कमिटीची बैठक तहसीलदार जोशी, नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर मुकूटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने व…

मोहदा येथे गरजूंना 500 रॅशन किटचे वाटप

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउनमुळे गावातच अडकलेले परप्रांतीय कामगार, ट्रकचालक, मजूर व गावातील गोरगरीब कुटुंबाना उपासमारीची वेळ येऊ नये, या करिता मोहदा, ता. वणी, जि. यवतमाळ येथे पाचशे रेशनकिटचे वाटप गुरुवारी दि. 23 एप्रिल रोजी करण्यात आले.…

मेंढोली येथे विजेच्या धक्क्याने बैल ठार

तालुका प्रतिनिधी, वणी: शिरपूर लगतच्या मेंढोली येथे विजेचा धक्का लागून बैल ठार झाला. सदर घटना दि. 25 शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास शेतात घडली. यात शेतकऱ्याचे 60 हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहेत. वणी तालुक्यातील मेंढोली येथील शेतकरी…

शिबला येथील रेशन दुकानदाराचे मनमानी कारभार

सुशील ओझा, झरी: शिबला येथील एका रेशन दुकानदारांचा मनमानी कारभार करीत असल्याचा अनेक तक्रारी रेशन कार्डधारक करीत आहे. याबाबत एकाने 4 महिन्यापासून रेशन देत नसल्याची तक्रार एसडीएम कडे केली असून सदर रेशन दुकांदारावर कार्यवाही करावी अशी मागणी…

केवळ दोन दिवसांसाठी गेले आणि 24 दिवस थांबले

जब्बार चीनी, वणी: निजामुद्दीन परिसरात फिरत असलेल्या वणीतील चौघांना (3+1) मोबाईल लोकेशन ट्रेस करून 1 एप्रील रोजी यवतमाळ येथे आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले होते. केवळ दोन दिवसांचे काम आहे इतक्या माहितीवर गेलेले त्या तिघांना तब्बल 24 दिवसानंतर…

….आणि अचानक वणीत उघडला बाजार

जितेंद्र कोठारी, वणी: 3 मे पर्यंत लॉकडाउन असताना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून शुक्रवारी रात्री उशिरा जारी करण्यात आलेले एक आदेश लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला. पाहता पाहता शनिवारी सकाळी वणी येथील किराणा, भाजीपाला, औषध दुकानांसह जनरल, कापड,…

2 हजार अन्नधान्याच्या किटवरून राजकीय ‘किटकिट’

जब्बार चीनी, वणी: परिसरात अडकलेल्या मजुर व परिसरातील गरजूंना धान्याच्या कीट नगर पालिकेच्या माध्यमातून महसूल विभागाला सुपुर्द करण्यात आल्या आहेत. मात्र त्यावरून आता भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आली आहे. ही किट नगर पालिकेतर्फे तयार करण्यात…

टॉपवर्थ कोळसा कंपनीकडून धान्याच्या किटचे वाटप

सुशील ओझा, झरी: गोरगरीब जनतेकरिता टॉपवर्थ ऊर्जा मेटल्स कंपनी सरसावली असून जिल्हा प्रधासनाच्या मार्गदर्शनाखाली अर्धवन, पांढरकवडा (ल), भेंडाळा, रायपूर, पाटण, खरबडा बिरसाईपेठ व झरी या गावातील गरजू व गरीब लोकांना धान्याच्या किटचे वाटप करण्यात…

आरोग्य कर्मचाऱ्यांना “मनसे” कडून पीपीई (PPE) किटचे वाटप

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना विषाणूचा संसर्ग देशात वाढू लागला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना आवश्यक असणार्‍या पीपीई किटची गरज लक्षात घेवून मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत या आरोग्य…

कोरोनामध्ये शासकीय अधिकारी व कर्मचारी जोमात

सुशील ओझा, झरी: देशात कोरोना विषाणूची दहशत पसरली असून महाराष्ट्रात रुग्णाची संख्या जास्त प्रमाणात असल्याने शासनाकडून याकरिता विविध उपाययोजना करण्यात आल्या आहे. राज्य सरकारच्या आदेशाचे पालन करत जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुशार…