एलटी कॉलेजचा ऑनलाईन पद्धतीने अभ्यास सराव
वणी बहुगुणी डेस्क: वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे बी.एस्सी. प्रथम व अंतीम वर्षांची ऑनलाईन सराव परीक्षा सुरू केली आहे. यात आतापर्यंत महाविद्यालयातील सुमारे 100 व इतर महाविद्यालयातील सुमारे 200 विद्यार्थी…